Bandhkam Kamgar Nondani: आत्ताच करा बांधकाम कामगार नोंदणी, ऑनलाईन पद्धतीने, अशी केली नोंदणी तर फक्त एक रुपया लागेल

बांधकाम कामगार नोंदणी ही फक्त एक रुपयांमध्ये केली जाणार आहे,ती कशी केली जाणार ते आपण पुढील प्रमाणे बघूया, त्याचप्रमाणे बांधकाम कामगार नोंदणी या संदर्भात आपण विविध प्रकारची माहिती घेणार आहोत ते तुम्ही पुढील प्रमाणे बघा.

ग्रामीण भागामध्ये असे अनेक कामगार आहे की बांधकाम कामगार म्हणून काम करतात परंतु त्यांनी आत्ता पर्यंत नोंदणीच केलेली नाही आहे त्यामुळे त्यांना असंघटित बांधकाम कामगारबांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळू शकतो परंतु योजनांचा लाभ मिळवण्यासाठी त्यांना सर्वप्रथम बांधकाम कामगार नोंदणी करावी लागते बांधकाम कामगार नोंदणी असेल तर त्यांनाअसंघटित बांधकाम कामगार म्हणून ओळखले जाते व त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळू शकत नाही त्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे

नोंदणी केल्यास अनेक योजनांचा लाभ मिळतो

ग्रामीण भागामध्ये अनेक जण बांधकाम कामगार म्हणून काम करत असतात त्यांची नोंदणी केलेली नसेल तर त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण त्यांना सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक असते कारण केली नाही तर त्यांना कोणतेही प्रकारच्या योजनेचा लाभ घेता येणार नाहीत्यामुळे सर्वप्रथम बांधकाम कामगार म्हणून कामगारांनी नोंदणी करून घ्यावीव आता ही नोंदणी फक्त एक रुपयांमध्ये केली जाणार आहे त्यामुळे आत्ताच नोंदणी करा व बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदणी होईल.

ऑनलाइन पद्धतीने नोंदणी कशी करावी पुढील प्रमाणे पहा online Nandini

खालील प्रमाणे दिलेल्या सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून बांधकाम कामगार नोंदणी करता येऊ शकते त्यामुळे खालील माहिती संपूर्ण वाचावी त्याचप्रमाणे त्या दिलेल्या प्रक्रियेनुसार बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येते.

1. बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करायची असेल तर तुम्हाला पहिले बांधकाम कामगार वेबसाईटवर जावे लागेल

2.या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला भाषा बदलण्याकरता अनेक पर्याय दिसेल त्यामध्ये इंग्लिश पर्यायावर क्लिक करा. व मराठी पर्याय सिलेक्ट करा.

3.मला अनेक पर्याय दिसेल त्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करात्यानंतर तुमच्यासमोर एक बॉक्स येईल त्यामुळे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून आधार कार्ड नंबर टाकायचा आहे

4.मोबाईल नंबर टाकून Process To Form या बटन क्लिक करा, नंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल

5.त्यात मला स्वतःचे नाव आडनाव वडीलाचे नाव आधार कार्ड नंबर मोबाईल वैवाहिक स्थिती जन्म कॅटेगिरी तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता

6.घर क्रमांक रस्ता क्रमांक शहर जिल्हा तालुका निवडा
नंतर कौटुंबिक तपशील येईल त्यामध्ये स्वतःचे नाव टाकून वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकून आधार नंबर टाका प्रोफेशन टाका

7.बँकेच्या खात्याची डिटेल द्यायची आहे बँक तपशील त्यामध्ये बँकेच्या खात्याचा संपूर्ण माहिती लिहायची आहे IFSC code टाका व बँकेची संपूर्ण माहिती टाका अकाउंट नंबर टाकणे अत्यंत आवश्यक आहे.

8.मी ज्यासंबंधी काम करता म्हणजे ठेकेदार ठेकेदार कंपनीचे नाव निवडा मोबाईल नंबर कामाला तिघांचा जिल्हा सर्व माहिती टाका अधिक माहिती टाकण्यासाठी एडवर या बटनावर क्लिक करा 

ड्रायव्हिंग लायसन काढा घरबसल्या ऑनलाईन मोबाईल वरून

डॉक्युमेंट कोणती लागणार? Required Document

बांधकाम कामगार नोंदणी करण्याकरिता खाली काही आवश्यकता दिलेली आहे ती कागदपत्रे असेल तर अर्थातच बांधकाम कामगार नोंदणी होऊ शकते त्यामुळे खालील डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. बांधकाम कामगार नोंदणी करतात आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात

आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
ड्रायव्हिंग लायसन्स
मतदान कार्ड
राशन कार्ड
जन्म दाखला
पॅन कार्ड
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
बँक पासबुकची झेरॉक्सही

सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे ते अपलोड झाल्यानंतर तुम्हाला आणखी खाली पर्याय दिसेल या पर्यायावर ती तुम्ही क्लिक करा व स्वयंघोषणापत्र अपलोड करावे लागेल,त्याचप्रमाणे संमती पत्र अपलोड करावे लागेल व एक फॉर्म दिसेल त्या फॉर्मवर क्लिक करावे लागेल,त्या फॉर्ममध्ये असेल की  सर्व माहिती घरी आहे व त्या मध्ये चूक झाल्यास जबाबदार राहील.

बांधकाम कामगाराच्या नोंदणी च्या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

वरून दिलेल्या सर्व माहितीवरून तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी सहज करू शकता. त्यामुळे वरील सर्व तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ऑनलाइन करता येते. त्यामुळे वरील सर्व माहिती वाचा व त्यानुसार जर ऑनलाईन पद्धतीने बांधकाम कामगार नोंदणी केली तर संपूर्ण नोंदणी चांगल्या प्रकारे पूर्ण होईल.

अशाप्रकारे आपल्याला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करता येते, बांधकाम कामगार म्हणून तुम्ही नोंदणी केल्यास तुम्हाला बांधकाम कामगार विभागाच्या विविध प्रकारच्या 32 कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा संघटित क्षेत्रात बांधकाम कामगार म्हणून काम करत असाल तर प्रत्येकाने बांधकाम कामगार म्हणून शासन दरबारी नोंदणी करायला पाहिजे. बांधकाम कामगारांना शासन विमा तसेच घरकुल त्याचबरोबर त्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप व इतरही अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध करून देत आहे.

Leave a Comment