ड्रायव्हिंग लायसन काढा घरबसल्या ऑनलाईन मोबाईल वरून Driving licence apply online

तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल तर तुम्हाला घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन काढता येणार. मोबाईल शक्यतो सर्वांकडेच असतो त्यामुळे आता कुठे जाण्याची गरज नाही, मोबाईलच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करता येणार आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन मिळेल. मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन कसे काढायचे ते आपण बघणार आहोत; त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स फॉर्म कसा भरायचा? त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते आहे? माहिती आपण खालील प्रमाणे बघूया.

ड्रायव्हिंग लायसन काढा आता ऑनलाईन

मराठीमध्ये ड्रायव्हिंग लायसन आता काढता येणार आहे. त्यामुळे घरबसल्या मराठी मधून सुद्धा Driving लायसन काढू शकता त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन काढण्याकरता कोणताही जास्त वेळ घालावा लागत नाही कारण दुसरीकडे जाऊन ड्रायव्हिंग लायसन काढतो म्हटल्यास खूप वेळ जातो,परंतु आता ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्याच काढता येणार आहे.ड्रायव्हिंग लायसन करताना एक परीक्षा द्यावी लागते,ती परीक्षा कशी द्यायची त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन कसे काढायचे? ते डाऊनलोड कसे करायचे?हे सर्व आपण पुढील प्रमाणे बघूया त्याचप्रमाणे मोबाईल मधून ड्रायव्हिंग लायसन कशाप्रकारे काढतात, ते सुद्धा बघूया.

पिठाची गिरणी व्यवसाय कसा सुरू करायचा? Flour mill business in Marathi

ड्रायव्हिंग लायसन चे महत्व काय आहे?

ड्रायव्हिंग लायसन्स सरकारने चालू केलेला एक परवाना आहे,ड्रायव्हिंग लायसन चा उपयोग गाडी  चालवताना करता येतो,ड्रायव्हिंग लायसन आता घरबसल्या काढता येणार आहे, चालवताना ड्रायव्हिंग लायसन ची आवश्यकता भासते, ड्रायव्हिंग लायसन काढण्याची वय मर्यादा 18 वर्षे आहे. ड्रायव्हिंग लायसन अठरा वर्षे झाल्यानंतरच काढता येते. ड्रायव्हिंग लायसन नसल्यास सरकारी नियमानुसार गाडी चालवणे गुन्हा आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन असणे खूप गरजेचे आहे.

ड्रायव्हिंग लायसन काढण्याकरता आवश्यक कागदपत्रे Required Documents List For Driving Licence

1.आधार कार्ड-आधार कार्ड अपडेट केलेली असावे
2.अर्जदाराची सही
3.मोबाईल नंबर
4.ई-मेल आयडी

वरील सर्व डॉक्युमेंट तुमच्याजवळ असतील तर,तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन काढू शकता. त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन काढणे मोबाईल वरून घरबसल्या करता येणार आहे.

उद्योजक अशोक खाडे माहिती मराठी, 500 कोटींचे मालक सांगलीचे अशोक खाडे | Udyojak Ashok Khade Business Story

मोबाईल मधून काढा ड्रायव्हिंग लायसन, पुढील प्रमाणे mobile madhun driving licence

मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल तर, परिवहन या वेबसाईटवर जा.व या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे https://parivahan.gov.in/parivahan/ या लिंक वर क्लिक करा.

फॉर्म भरल्यानंतर तिथे तुमचे राज्य निवडायचे, महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर जाता. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Apply Learners Licence या बटनावर क्लिक करायचे आहे.

त्यामध्ये केल्यानंतर तुम्हाला आधार ओटीपी द्वारा लायसन काढा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक टाका,त्यानंतर तिथे ओटीपी कम सेंड कंडिशन वर तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल, क्लिक करा नंतर क्लिक करा.

त्यानंतर तुमचे आरटीओ ऑफिस निवडा नंतर तुम्हाला कोणत्या लायसन्स साठी अप्लाय करायचा आहे, ते निवडा
फॉर्म नंबर नंतर सबमिट करा

सर्व डॉक्युमेंट अपलोड करा व सही अपलोड करा पेमेंट करा नंतर जन्मतारीख टाका व कॅपच्या कोड टाका नंतर सबमिट करा.

तुम्हाला एक ऑनलाईन टेस्ट द्यावी लागेल, त्यावर ड्रायव्हिंग नियमाविषयी काही प्रश्न विचारले जाईलएकूण पंधरा प्रश्न पैकी तुम्हाला नऊ प्रश्न बरोबर सोडावे लागेल.

टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला वेबसाईट वरती लर्निंग लायसन डाऊनलोड नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा, व मिळवा तुमचे ड्रायव्हिंग लायसन.

नंतर तीस दिवसा नंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स साठी अप्लाय करावे लागेल हे पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन असते.

तुम्हाला वेबसाईटवर जाऊन नंतर तुम्हाला एप्लीकेशन नंबर व लर्निंग लायसन नंबर टाकून बुक करून घेऊन तुम्हाला ज्या तारखेला जायला जमेल ती तारीख टाकावी.

एक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला 15 दिवसांमध्ये तुमची ड्रायव्हिंग लायसन्स पोस्टद्वारे तुमच्या घरी येईल,झाले तर मग तुमचे घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन काढणे, ते सुद्धा मोबाईल वरून.

Leave a Comment