LPG गॅस सिलेंडरच्या किमती एवढ्या रुपयांनी कमी झाल्या, आता मिळणार एवढ्या रुपयात सिलेंडर | Gas Cylinder 

व्यवसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये घसरण करण्यात आलेली आहे, परंतु एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये करण्यात आलेली घसरण घरगुती गॅस सिलेंडरची नसून व्यावसायिक सिलेंडरची आहे, व्यवसायिकांना व्यवसायिक गॅस सिलेंडर स्वस्थ किमतीमध्ये उपलब्ध होणार आहे, कारण व्यवसायिक सिलेंडरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो व अशा स्थितीत 30 रुपयांची घसरण दरामध्ये करण्यात आलेली असल्याने, तीस रुपये आता कमी मोजावे लागणार आहे, त्यामुळे पैशाची बचत सुद्धा एक प्रकारे होणार आहे. 

 

एक जुलै रोजी व्यावसायिक सिलेंडरचे दर जाहीर केलेले असून विविध ठिकाणी व्यावसायिक सिलेंडरला काय दरी मिळतो आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, सिलेंडर दरामध्ये घसरण झाल्याने रेस्टॉरंट धारक दुकानदार हॉटेलवाले अशाप्रकारे खाद्यपदार्थ वाले नागरिकांना एक प्रकारे चांगला दिलासा मिळालेला आहे, परंतु घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही, जशास तशा किमती आहे परंतु मागील काही दिवसांमध्ये घरगुती गॅस दरामध्ये शंभर रुपयांची घसरण करण्यात आलेली होती.

 

व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 30 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर दिल्ली या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर ला मिळत असलेला दर 1646 रुपये आहे, पूर्वी मात्र सिलेंडरचे दर 1676 रुपये एवढे होते. कलकत्त्यामध्ये व्यवसायिक सिलेंडरचा दर 1787 रुपये एवढा पूर्वी होता, मात्र आता 1756 रुपये एवढ्या दरात सिलेंडर प्राप्त होईल. मुंबई या ठिकाणी व्यवसायिक सिलेंडरचा दर 1598 रुपये एवढा झालेला आहे तर पूर्वी मात्र 1629 रुपये एवढा दर होता.

 

अशाप्रकारे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये तीस रुपयांची तर कुठे एकतीस रुपयांची कपात करण्यात आलेली असली तरी सुद्धा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाही, मार्च 2024 मध्ये शंभर रुपयांची कपात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये करण्यात आलेली होती, व आता घरगुती गॅस सिलेंडर ला मिळत असलेला दर 803 रुपये एवढा आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने व्यावसायिकांना हॉटेल धारकांना चांगला फायदा होणार आहे.

 

शेतकऱ्यांना कृषीमंत्र्यांचे आवाहन, पिक विमा भरताना 1 रुपयाच्या वर जास्त पैसे देऊ नये 

Leave a Comment