कन्या सुमंगल योजने अंतर्गत मिळवा 15000रू लाभ | Kanya Sumangal Yojanaकन्या सुमंगल योजनेअंतर्गत मुलीला या योजनेचा लाभ मिळू शकतो,खेड्यामध्ये मुलीच्या विचाराबद्दल एक वेगळीच परिभाषा मनामध्ये तयार असते, त्याचप्रमाणे त्या विचाराला बदलण्याकरिता शासनाचा हा एक प्रकारचा बदलावाचा निर्णय म्हणजे कन्या सुमंगल योजना होय.
या योजनेअंतर्गत अनुदान मिळते त्या अनुदानामुळे मुलीला सुशिक्षित करता येते.
महाराष्ट्र कन्या सुमंगल योजनेचे फायदे:
महाराष्ट्र कन्या सुमंगल योजना अंतर्गत मुलीच्या शिक्षणात बदल करणे. या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे फायदे घेता येतात, तसेच अनेकांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे, यामुळे ही योजना फायदेशीर ठरणार आहे.या योजनेअंतर्गत आरोग्य बदल करणे, मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक दृष्ट्या काही तरतुदी आखणी भृण हत्या वर आळा घालण्यासाठी त्यात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे, मुलींच्या कल्याणासाठी विविध प्रकारे या योजनेअंतर्गत प्रयत्न केले जातात. ही योजना अतिशय चांगली असून गरिबांना याचा खूप जास्त प्रमाणात लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची किंवा लग्नाची कोणतीही काळजी नसणार आहे.
सुमंगल योजनेअंतर्गत 15000 रुपये मिळवा:
प्रत्येक वडिलाला आपल्या मुलीची काळजी असते त्यांना वाटत असते तिला शिकवावे पण काही अडचणीमुळे ती त्यांना शिकवू शकत नाही, त्याचबरोबर लग्नाच्याही पैशाबाबतच्या अडचणी असतात; परंतु आता मुलींच्या प्रश्नांना सोडण्याकरीता शासनाने निर्णय घेण्यात आलेल्या आहे की एक योजना राबविण्यात यावी या योजनेचे नाव कन्या सुमंगल योजना महाराष्ट्र असे आहे या योजनेअंतर्गत
15000 रुपयाची लाभार्थी मुलगी होऊ शकते. यामध्ये तिचे पालन पोषण करणे, शिक्षण लग्नापर्यंत अनेक योजना अशा शासन राबवत असते या योजना खूप कल्याण करत आहे
या योजनेअंतर्गत सरकार सामाजिक सुविधा, सुरक्षितता ,
इत्यादी सर्व सुविधा तसेच मुलींचे शिक्षण सुद्धा होऊ शकते. शासनाकडून वेगवेगळ्या योजना निघत असतात,आणि बहुधा मुलींसाठी आणि गरिबांसाठी योजना असतात, या योजनेचा लाभ विविध लोक घेऊ शकतात.या योजनेमुळे मुलींना शिक्षणाचे त्यांच्या लग्नाची कोणत्याही प्रकारची चिंता नसते, त्यांचा मार्ग मोकळा होतो, सुमंगला योजना अंतर्गत मुलींना 15000 रुपये मिळतील त्याचप्रमाणे; ज्या वडिलांना मुली आहे त्यांना याचा पुरेपूर फायदा घेता येणार आहे.ही योजना मुलींसाठी खूप कल्याणकारक आहे.
महाराष्ट्र कन्या सूमंगल योजनेचा लाभ दोन मुलींनाच मिळणार,जाणून घ्या
घरात जर दोन मुली असेल तर दोन्ही मुलींना सुद्धा कन्या सुमंगल योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत मुलींना पंधरा हजार रुपये देण्यात येते. जर एक मुलगी असेल तर तिला तर हा लाभ मिळणारच आहे. ही योजना शिक्षण, आरोग्य, मुलींचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने चालू केलेली आहे. या योजनेचे 15000 रुपये सहा हफ्त्यांमध्ये येतात. या योजने अंतर्गत ठोक रक्कम पंधरा हजार रुपये येते,यामुळे ही योजना मुलींसाठी अतिशय समर्पक व चांगली आहे.
Kanya Sumangala Yojana Maharashtra
या योजनेअंतर्गत मुलींना पंधरा हजार रुपये मिळते. ही योजना उत्तर प्रदेशातील म्हणजेच योगी सरकारने ही योजना राबविण्यात आलेली आहे.यामध्ये मुलीचे भले साधण्याचा उद्देश आहे,म्हणून आलेल्या कन्या सुमंगल योजनेचा लाभ मुलींना घेता येणार आहे.
कन्या सुमंगल योजनेची लाभार्थी
1)आतापर्यंत जवळपास 14 लाख मुलींना ह्या योजनेचा लाभ देण्यात आला आहे
2)या योजनेचा लाभ ज्याचे उत्पन 3 लाख रुपयांपेक्षा कमी
आहे, त्यांना याच लाभ मिळणार आहे.
3)मुलींचा जन्म जर झाला असेल आणि जर मुलीच्या वडिलांचं उप्तन्न 3लाखापेक्षा कमी असेल तर या याजनेचा लाभ ते घेऊ शकतात.
महाराष्ट्र विहीर अनुदान योजने अंतर्गत, विहिरीसाठी मिळवा 4 लाख रुपये अनुदान, आत्ताच अर्ज करा
अर्ज करण्यासाठी काय करावे लागेल? जाणून घ्या प्रक्रिया:
या योजनेअंतर्गत जर मुलीला सुमंगललिहिण्याचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम:
1)मुलीचे खाते उघडा.
2)पहिल्या त्यात 2000 रुपये मिळतील
3)पोस्ट ऑफिस अंतर्गत खाते उघडावे लागेल
4)पहिला हप्ता दोन हजार रुपये जन्मानंतर
5)एक हजार रुपये दुसरा हप्ता लसीकरना नंतर
6)तिसरा हप्ता मुलगी जेव्हा पहिल्या वर्गात प्रवेश करते तेव्हा2000 रू मिळते
7) पदवीनंतर प्रवर्गासाठी 5 हजार रुपये मिळतात
8)मुलीने सहाव्या वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर चौथ्या हप्त्यांमध्ये 2 हजार रुपये मिळतात
9)नव्या वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर 3 हजार रुपये मिळतात
10) अशाप्रकारे एकूण दहा हजाराची रक्कम मिळते
11) दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पाच हजार रुपये मिळतात
12) असे एकूण पंधरा हजार रुपये मिळतात
कन्या सुमंगल योजनेची आत्ताच नोंदणी करा, आवश्यक कागदपत्रे Kanya Sumangala
मुलींसाठी अतिशय उपयुक्त असलेली आणि योगी सरकारने अस्तित्वात आणलेली योजना म्हणजे शुभमंगल योजना. या योजनेअंतर्गत मुलींना 15 हजार रुपयाची अनुदान मिळते. त्याचा फायदा घेऊन मुलींची शिक्षण, आरोग्य, विविध अडचणी, सुविधा सुद्धा या माध्यमातून आपण मिळू शकते, तसेच शासनाकडून या योजनेअंतर्गत 15 हजार रुपये मिळतात.
यामुळे याची नोंदणी करणे आवश्यक आहे.तसेच नोंदणी केल्यानंतर त्याचा लाभ मुलींना घेता येणार आहे.सर्वप्रथम मुलींना पोस्टातर्फे खाते काढावी लागणार,या खात्यामध्येच पैसे जमा होणार आहे,त्यामुळे पोस्ट खाते असणे आवश्यक आहे.https://mksy.up.gov.in/women_welfare/index.phpह्या लिंक ला भेट द्या. या मार्फत नोंदणी होऊ शकते
अशाप्रकारे करा नोंदणी
1)https://mksy.up.gov.in/women_welfare/index.php या लिंक ला भेट देऊन नोंदणी करता येते
2) नंतर लॉगिन करा तसेच तेथे दिलेल्या काही नियमांमध्ये agree ऑप्शन मिळेल त्या agree वरती करा मार्क करा
3) त्यानंतर तिथे वर continue क्लिक करा
4) नंतर डॅशबोर्ड उघडेल तेथील माहिती वाचावी व नीट रित्या भरावी चुका करू नये
5) captcha हा कोड टाकून पुढे जा
6) नंतर ओटीपी टाका नंतर तुमची नोंदणी होईल.
फक्त यांनाच मिळेल सुमंगल योजनेचा लाभ
Kanya Sumangala Yojana
१)सुमंगल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्या मुलीला ला मिळवायचा असेल त्या मुलीचे वडील उत्तर प्रदेशातील रहिवासी असावी लागतात
२) त्या मुलीला या योजनेचा लाभ वयाचा असेल त्या मुलीचा जन्म 1 एप्रिल 2019 च्या आधी झालेला असावा
३) घरातील दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल
४) ज्या मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या मुलीच्या वडिलांचे उत्पन्न 3 लाख रुपये याच्या आत असावे लागते, जर उत्पन्न 3 लाखाच्यावर असेल तर लाभ घेता येणार नाही
५)आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रेशन कार्ड/कुपन
मतदान कार्ड/इलेक्ट्रिसिटी बिल