कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणार प्रती हेक्टर प्रमाणे आर्थिक मदत, अजित पवारांची घोषणा | Kapus Soyabin Madat 

अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे, व त्यानुसार राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळू शकतो कारण उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना म्हणजेच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये पर्यंतची मदत दिली जाणार दिली जाणार आहे, याच पैशांमधून एक प्रकारचा आर्थिक दिलासा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकतो.

 

राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे म्हणजेच पावसाच्या खंडामुळे हवामान बदल झालेला असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावी लागलेली आहे, हेच नुकसान भरून निघण्यासाठी आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरनुसार एक प्रकारची आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना एक प्रकारचा हातभार लावला जाईल.

 

तसेच अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना एक प्रकारची मदत व्हावी सिंचनाची सुविधा व्हावी अशा प्रकारच्या सुविधांसाठी राज्यांमध्ये विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, या योजनांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेत आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितले, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 4000 कोटी रुपयांची तरतूद केली गेलेली आहे.

 

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता झाल्यानंतर आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे, त्यासोबतच आवश्यक असणारी काही कागदपत्रे शेतकऱ्यांना अर्जासोबत जोडावी लागणार आहे, अर्थातच विधान परिषद निवडणुकीनंतर आचारसंहिता झाल्यावर शेतकऱ्यांना प्रति एकर पाच हजार रुपये प्रमाणे मदत दिली जाईल. अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता एक प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

महाडीबीटीच्या योजनांची लॉटरी लागली, तुम्हाला मेसेज आला का? 7 दिवसात कागदपत्रे अपलोड करावी लागणार

Leave a Comment