सोलर पंप योजना अंतर्गत एक मोठी बातमी पुढे त्यांना दिसत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची विजयी जोडणी झालेली नाही, याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शासना अंतर्गत म्हणजेच महावितरण तर्फे ज्या शेतकऱ्यांनी विजेचे कोटेशन भरले होते त्यांना अद्यापही वीज मिळालेली नाही आहे. त्यामुळे मोठ्या निर्णय घेण्यात आलेला आहे की, शेतकऱ्यांना आता त्या वीज जोडणी ऐवजी सोलर पंप देण्यात येईल अशी महत्त्वाची अपडेट पुढे येताना दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस पिकाला पाणी देण्याकरता विजेची आवश्यकता भासते पाणी देण्याकरिता वीज आवश्यक असते कारण मोटर चालू करून पाणी देणे हे आवश्यक असल्यामुळे वीज आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी विजेची कोटेशन भरलेले आहे. त्यांचा उद्देश एकच होता की लाईन चालू व्हावी परंतु शेतकऱ्यांनी कोटेशन भरून सुद्धा वीज जोडणी झालेली नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज जोडणी ऐवजी सोलार पंप देण्याचा निर्णय शासन अंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजना अंतर्गत घेण्यात आलेला आहे.
किती सोलर पंप मिळणार?
शेत अनेक शेतकऱ्यांनी विजयी कोटेशन भरलेले आहे परंतु त्यांना विजेची जोडणी अद्यापही झालेली नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे त्याचप्रमाणे शेतात पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, परंतु आता शेतकऱ्यांना वीज जोडणी ऐवजी कृषी सोलार पंप देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना विजेच्या ऐवजी सौर कृषी पंप देण्यात येणार आहे.
सौर कृषी पंप शेतकऱ्यांना देण्यात येणार, परंतु ती विजेची जोडणी व्यतिरिक्त पंप देण्यात येईल यामुळे शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होणार आहे. वीज विजेचे बिल भरण्याची सुद्धा काही गरज उरणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांकरिता एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की शेतकऱ्यांना आता देण्यात येईल.
शेतकऱ्यांना एकूण 1 लाख सौर पंप देण्यात येणार आहे, हे याच शेतकऱ्यांना मिळणार की ज्या शेतकऱ्यांनी विजेचे कोटेशन भरलेले आहे, परंतु अद्यापही त्यांची विजेची जोडणी झालेली नाही, यामुळे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत निर्णय घेण्यात आलेला आहे की, शेतकऱ्यांना आता विजेचे कोटेशन भरल्यामुळे विजेच्या ऐवजी सौर कृषी पंप दिलेली यावे.
त्याचप्रमाणे 2023 मध्ये अधिवेशनाल जाहीर झालेल्या सूचने अंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये सौर कृषी पंप देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे, सौर कृषी पंप जास्तीत जास्त देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
कोटेशन भरलेले आहे त्याचप्रमाणे डिमांड भरलेले आहे अशा शेतकऱ्यांना महावितरण तर्फे मेसेज पाठवला जात आहे की तुमच्या ग्राहक क्रमांक प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडणी करण्याच्या बदल्यात म्हणजे ऐवजी त्यांना आता अतिरिक्त रक्कम भरून सौर कृषी पंप घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना ज्याद्वारे मेसेज दिला जातो तिथे लिंक दिलेली असेल त्या लिंकवरून इच्छुक आहात की नाही हे पाठवायचे आहे
सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज कसा करावा?
कृषी सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज करण्याकरिता त्याचप्रमाणे महावितरण तर्फे देण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करू शकता ती नोंदणी करण्याची प्रक्रिया महावितरणच्या लिंक द्वारे करावी लागते.
पुढील प्रमाणे लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन अर्ज प्रक्रिया करता येते त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना महावितरण तर्फे मेसेज आलेले आहे त्या मेसेजमध्ये सुद्धा महावितरण ची लिंक प्रक्रियेची एक प्रकारची लिंक दिलेली आहे त्यामध्ये जाऊन सुद्धा शेतकऱ्यांना नोंदणी करता येते अशी दोन प्रकार आहेत ज्यावरून तुम्ही नोंदणी करू शकता. खालील लिंक वर जाऊन अर्ज प्रक्रिया करून करता येत
https://wss.mahadiscom.in/wss/wss_AG_PP_Consent.aspx
या लिंक वर डायरेक्ट क्लिक केल्यानंतर लिंक ओपन होईल, नंतर पेज खुलेल त्या पेज मध्ये शेतकऱ्यांचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे
ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर Nandini Kara या पर्यायावर क्लिक करा पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर कृषी सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज पुढे येईल.
त्यानंतर तुम्ही सौर कृषी पंप घेण्याकरता उत्सुक आहात की नाही याकरिता विचारले जाईल त्याचे उत्तर द्यावे लागेल त्याचे उत्तर तुम्हाला होय किंवा नाही यामध्ये द्यायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी ओटीपी आल्यानंतर ग्राहकांची नोंदणी पूर्ण होईल.
ही नोंदणी द्या शेतकऱ्यांना करता येते ज्या शेतकऱ्यांच्या नंबर वर मेसेज आलेला आहे की त्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप हवे आहे की वीस जोडणी यापैकी एक पर्याय सिलेक्ट करावा लागेल. जर शेतकऱ्यांनी होय असे सिलेक्ट केले तर शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात येईल त्याचप्रमाणे जर नाही सिलेक्ट केले तर वीज जोडणी करण्यात येईल. आणि दिवसापासून जय शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेले नव्हते त्यांना आता सर्व कृषी पंप योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे.
अशाप्रकारे वरील सर्व माहितीवरून त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन व डिमांड भरलेले आहे परंतु त्यांची आतापर्यंत विज जोडणी झाली नाही, अशी शेतकऱ्यांना मेसेज आलेला असेल की त्यांना वीज जुनी हवी आहे की सौर कृषी पंप याद्वारे तुम्ही होय की नाही कळवा व नंतर तुम्हाला होय नाही वरून पुढे प्रक्रिया करण्यात येईल. अशाप्रकारे शेतकऱ्यांचा आता फायदा होणार आहे व शेतकऱ्यांना चिंता मिटणार आहे की वीस असो वा नसो त्याचप्रमाणे विजेच्या बिलाची टेन्शन सुद्धा मिटणार आहे व बिना विजेचे मोटर चालू असून शेतकऱ्याला शेतात पाणी देता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटणार आहे.