स्वच्छ अभियान अंतर्गत गावातील तसेच शहरातील गरिबांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12 हजार एवढी सहाय्यता राशी देण्यात येईल.त्याचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता किंवा काही अटी आहे त्या अटींना धरूनच या योजनेचा लाभ घेऊ शकता, त्यामुळे या सर्व अटींना धरून शौचालय अंतर्गत 12 हजार रुपये प्राप्त होऊ शकतात.
स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात Swachh Bharat Mission
सरकारने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोंबर 2014 पासून सुरू केलेली होती या योजनेअंतर्गत सर्व ठिकाणी शौचालय पोहोचवण्यात यावे हा या योजनेचा उद्देश होता.सर्वे गळे गावामध्ये शहरांमध्ये जिल्ह्यामध्ये सर्व सर्वीकडे शौचालय योजना राबविण्यात यावी या उद्देशाने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 12 हजार रुपये देण्यात येईल.
12 हजार रुपये मिळतील
आज देखील काही ठिकाणी शौचालय बांधले नाही आहे, त्यामुळे सरकारने राबवलेल्या या शौचालय योजनेचा लाभ गरिबांना व्हावा यामुळे सरकारनेही बारा हजार रुपये सहायता राशी देण्याचे ठरवलेली होते ,Swachh Bharat Mission अंतर्गत गरिबांना बारा हजार रुपये सहाय्यासाठी मिळतात. खुल्यामधे सौच केल्याने अनेक प्रकारच्या बिमाऱ्या उत्पन्न होतात, त्यामुळे गरिबांचे या संरक्षण व्हावे यामुळे सरकारने या योजनेअंतर्गत 12 हजार देण्याचे ठरवले आहे.
अर्ज करा 12000 मिळवा
2014 पासून लागलेल्या स्वच्छ अभियाना अंतर्गत भारत सरकार द्वारा शौचालय बनण्याकरिता अर्थसहाय्य दिले जाते, या योजनेअंतर्गत ज्या गरिबांना स्वतः शौचालय बांधणी होत नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, या योजनेच्या निधी द्वारा बारा हजार रुपये मिळते, या बारा हजार रुपयांमध्ये गरिबांना शौचालय बांधणी शक्य होत आहे.Swachh Bharat Mission लाभ घ्यायचा असेल त्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे, अर्ज केल्यानंतर 12 हजाराचा लाभ घेऊ शकता.
शौचालय योजने अंतर्गत अनुदान किती मिळते? Sauchalay Subsidy Scheme
भारत सरकारने राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजना राबविण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत घरी शौचालय बनवण्यासाठी मदत होईल, अशी शासनाची इच्छा पूर्ण करण्याकरिता शासनाने Sauchalay Anudan Yojana योजना राबविण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला बारा हजार रुपये मिळतात या 12000 रुपयेतील केंद्र सरकारकडून 75 टक्के अनुदान दिले जाते,तर राज्य सरकारकडून 25 टक्के अनुदान दिले जाते.राज्य सरकार तीन हजार रुपये , तर केंद्र सरकारकडून नऊ हजार रुपये राशी दिली जाते. म्हणजे एकूणच 12 हजार रुपये Anudan शौचालय योजने अंतर्गत मिळतात.
सरकारने राबविलेल्या शौचालय योजनेचा उद्देश
महाराष्ट्र सरकार द्वारे गरिबांसाठी अनेक विविध योजना राबविल्या जातात त्या सर्व योजनांपैकी एक गरिबांच्या कल्याणाची योजना म्हणजे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेली शौचालय योजना आहे. या योजनेअंतर्गत गरिबांना शौचालय बांधण्याच्या उद्देशाने बारा हजार रुपये दिले जातात. Sauchalay Yojana योजनेचा उद्देश म्हणजे गरिबांना अर्थ सहाय्य करणे त्यांच्याकडून शौचालय बांधून घेणे,गरिबांना इच्छा असून सुद्धा शौचालय बांधता येत नाही कारण त्यांच्याकडे पुरेशी राशी उपलब्ध नसते त्यामुळे शौचालय बांधणे त्यांना इच्छा असून सुद्धा मन मारून बाहेर शौचायला जावे लागते.
महाराष्ट्र शौचालय योजनेचे फायदे Sauchalay Anudan Yojana Beneficiary
शौचालय योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये सर्वीकडे रोगराई पासून मुक्तता होणे, तसेच स्वच्छता राखणे होय. योजनेअंतर्गत वैयक्तिक कुटुंबास शौचालय बांधण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते,त्याप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांचा राहणी मानाचा दर्जा सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील स्त्रिया, पुरुष यांनी उघड्यावर शौचाला बसू नये त्याचप्रमाणे स्वच्छतेचे महत्त्व त्यांना पटवून देण्यासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे,या योजनेअंतर्गत शौचालयासाठी अर्थसहाय्यशासन अंतर्गत दिले जाते त्यामुळे घरी शौचालय बांधू शकतो.
अनुदान किती टप्प्यामध्ये मिळणार जाणून घ्या? कोण कोण या योजनेचा फायदा घेऊ शकतो?
शौचालय योजनेअंतर्गत या योजनेची अनुदान दोन टप्प्यांमध्ये देण्यात येते, या योजनेमध्ये शौचालय बांधण्याकरता इच्छुक असणाऱ्या तसेच यांना शौचालय बांधावा असे वाटत असेल त्यांनी या योजनेचा अर्ज भरून या योजने करता पात्र होऊ शकतात,तसेच या योजने अंतर्गत बारा हजार रुपये मिळतात 12,000 रुपयाची रक्कम दोन टप्प्यांमध्ये देण्यात येईल.
Sauchalay Yojana योजनेअंतर्गत सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्व जाती धर्माचे व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार असल्यामुळे सर्वांनी या योजनेचा अर्ज भरून लवकरात लवकर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा तसेच बारा हजार रुपये अनुदान मिळवावे .कोणत्याही जाती धर्माची अट नसल्यामुळे या योजनेचा फायदा सर्वांना घेता येणार आहे.सरकार द्वारे राबवण्यात आलेल्या शौचालय योजनेद्वारा गरिबांना फायदा होणार आहे.
शौचालय योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया मोबाईलवर करा
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेल्या शौचालय योजनेचा अर्ज घरबसल्या मोबाईलवर करता येऊ शकतो, त्याचप्रमाणे अर्ज भरल्यानंतर अर्जाची छाननी होईपर्यंत तसेच सर्व प्रक्रिया होईपर्यंत कर्जाची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असल्यामुळे अर्जाची वेळोवेळी तपासणी करावी.
शौचालय योजना लाभार्थी होण्याकरिता पुढील पात्रता असणे आवश्यक आहे Maharashtra Sauchalay Anudan Yojana Eligibility
शासनाअंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजना राबविण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला पुढील पात्रता असने आवश्यक आहे .पुढील पात्रता असल्यास अर्ज केल्यास अर्जदार लाभ घेऊ शकतो.
1. अर्ज करणारा अर्जदार दारिद्र्यरेषे खालील कुटुंब, शौचालय योजने करिता पात्र ठरतील.
2. अर्ज भरणारा व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
3. ग्रामीण भागातील कुटुंब/व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात
4. गरीब कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतात
5. ज्यांनी आधीच शौचालय बांधले असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
6. ज्यांनी केंद्र किंवा राज्य शासनाकडून शौचालय योजनेचा आधीच लाभ घेतलेला असेल त्यांना पुन्हा लाभ घेता येणार नाही.
शौचालय योजने करिता आवश्यक कागदपत्रे Anudan Yojana Documents
1. आधार कार्ड
2. उत्पन्नाचा दाखला
3. पासपोर्ट साईज फोटो
4. राशन कार्ड
5. उत्पन्नाचा दाखला
6. मोबाईल नंबर /ईमेल आयडी
7. बँकेचा तपशील
वरील सर्व कागदपत्रे असल्यास अर्जदार शौचालय योजनेचा लाभ घेऊ शकतो.
महाराष्ट्र शौचालय योजनेचा अर्ज Maharashtra Sauchalay Anudan Yojana Registration
सर्वप्रथम शासनाच्या वेबसाईटवर जावे शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर अर्जदाराचे रजिस्ट्रेशन करावे
रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जदाराने अर्जदाराची स्वतःची संपूर्ण माहिती टाकून त्यामध्ये स्वतःचे नाव,गाव,मोबाईल नंबर,पत्ता, राज्य, सर्व टाकून सबमिट बटन दाबा
तुमची रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर Login Id आणि पासवर्ड टाकायचा आहे.
लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर Sign In करायचे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जुना असलेला पासवर्ड बदलण्याची ऑप्शन येईल त्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही नवीन पासवर्ड टाका
नवीन पेज ओपन झाल्यानंतर नवीन अर्ज या ऑप्शन वर क्लिक करा,अर्ज उघडेल,त्यामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती भरा बँकेच्या खात्याची माहिती भरा
वैयक्तिक सर्व माहिती भरल्यानंतर Apply या बटणावर क्लिक करा;अशा प्रकारे तुम्हाला शौचालय योजनेचा अर्ज करायचा आहे, अप्लाय या बटनावर क्लिक करा.
आता तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला New Application पर्यायावर क्लिक करायचं आहे.
आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती वयक्तिक माहिती, पत्ता तसेच तुमच्या बँक खात्याची माहिती इत्यादी योग्य प्रकारे भरायची आहे.सर्व माहिती भरून झाल्यावर Apply बटनावर क्लिक करायचं आहे.
अर्ज भरल्यानंतर अर्जदाराचे सिलेक्शन झाल्यास यादी कशी पहायची जाणून घ्या Toilet List
अर्ज भरल्यानंतर अर्जदाराचे सिलेक्शन झाल्यास यादी मध्ये नाव पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर जा.
http://sbm.gov.in/sbmReport/Home.aspx वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर रिपोर्ट दिसेल , त्या रिपोर्ट मध्ये आत गेल्यावर राज्य,जिल्हा, तालुका निवडून View Report या ऑप्शन वर क्लिक करा.क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे गाव निवडून यादी बघू शकता. व त्या यादीमध्ये आपले नाव बघू शकता.