मिनी ट्रॅक्टर साठी 90 टक्के अनुदान, सरकार देणार चार लाखापर्यंतचे अनुदान. Mini tractor Yojana Maharashtra

शेतीमध्ये ट्रॅक्टरचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे ट्रॅक्टर पुढे शेतीतील कामे करणे अत्यंत सोयीस्कर व कमी वेळेमध्ये होणे शक्य होत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर ही एक अशी वस्तू झालेली आहे की ते शेतीमध्ये तिचा उपयोग केला जातो. परंतु जर नवीन ट्रॅक्टर घ्यायची झाल्यास त्या नवीन ट्रॅक्टर च्या किमतीमुळे कोणताही सामान्य माणूस नवीन ट्रॅक्टर घेऊ शकत नाही. ट्रॅक्टर घ्यायची झाल्यास अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. त्याचप्रमाणे शेतीतील ट्रॅक्टरचा वाढत्या काळानुसार वाढता उपयोग खूप मोठ्या प्रमाणात केला जात असतो.

एवढ्या टक्के अनुदानावर मिळेल मिनी ट्रॅक्टर mini tractor

Maharashtra antargat mini tractor Yojana
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्याकरिता अनुदान दिले जाते. नवीन ट्रॅक्टर खरेदी करणे शेतकऱ्यांना खूप महागात पडते, त्यामुळे शेतकरी इच्छा असून सुद्धा नवीन ट्रॅक्टर घेऊ शकत नाही. या शेतकऱ्यांच्या समस्येला शासनाने जाणून घेऊ शेतकऱ्यांसाठी आता मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर देण्यात येईल. मग कोणताही शेतकरी अशा प्रकारे करू शकतो व उत्पन्न गमावू शकतो.

Mini tractor शेतकऱ्यांना अनुदानामध्ये देण्यात येईल शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर घ्यायची झाल्यास मिनी ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र ही योजना राबविण्यात आलेली आहे, व या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चे संपूर्ण किमतीमध्ये विकत घेणे टळणार आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर देण्यात येईल.

गाय गोटा अनुदान योजना महाराष्ट्र 2023, आत्ताच मिळवा गाईच्या गोठ्या करिता अनुदान, लगेच अर्ज करा 

यांना घेता येणार मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ

1. मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्याकरिता काही अटी व शर्ती आहे त्या पाळल्या असल्यास  मिनी ट्रॅक्टर मिळू शकते, त्यामुळे खालील काही अटी पाळणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळेल.

2. मिनी ट्रॅक्टर योजना शेतकऱ्यांच्या बचत गटामध्ये देण्यात येईल.

3. अर्ज करणारे व्यक्ती हा महाराष्ट्रातील असावा.

4. बचत गटामधील 80 टक्के सदस्य महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

5. गटातील 80% लोक अनुसूचित जातीतील किंवा प्रवर्गातील असावे त्याचप्रमाणे नवबौद्ध घटकातील असावे

6. योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीला ट्रॅक्टरची उपसाधने  खरेदी करता येणार आहे परंतु ती उपसाधने इतर कोणाजवळ विक्री करता येणार नाही.

7. अशा प्रकारची हमीपत्र बचत करताना एकाच स्टॅम्प पेपर वर लिहून द्यावी लागते.

8. बचत गटातिल सदस्यांचे बँकेचे पासबुक राष्ट्रीयकृत बँकेचे असावे.

9. बचत गटाच्या अध्यक्ष आणि सचिवांचे आधार संलग्न असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असणे आवश्यक.

10. बचत गटाचे घटना पत्र असावे

11. सदस्याच्या जातीचा दाखला.

12. कोऱ्या कागदासोबत बचत गटाच्या फोटोसह ओळख

मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना  खूप जास्त मिळतो, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना मीनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी वरील सर्व अटीनुसार करणे त्याचप्रमाणे सर्व अटी पाळून या योजनेअंतर्गत अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात, व आपल्या शेतामध्ये मिनी ट्रॅक्टर आणू शकतात.

सीएनजी पंप डीलरशिप कशी मिळवायची?

 

मिनी ट्रॅक्टर योजनेचा उद्देश

मिनी ट्रॅक्टर योजना चालू करून सरकारतर्फे एक प्रकारचा उद्देश पुढे ठेवूनच ही योजना चालू करण्यात आलेली आहे, त्यामुळे या योजनेचा उद्देश आपण जाणून घेऊया.

अनुसूचित जाती व जमाती अशा लोकांना पुढे नेण्यासाठी

स्वयंसहायता गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे याकरिता योजना राबविण्यात येते.

त्याचप्रमाणे गटातील सदस्यांच्या राहणी मानामध्ये बदल घडून यावा.

घरातील सदस्यांनी दहा टक्के रक्कम भरल्यानंतर 90 टक्के अनुदान देण्यात येईल.

अशा प्रकाराचा उद्देश शासन अंतर्गत राबविण्यात आलेल्या मिनी ट्रॅक्टर योजनेचा आहे. यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीतील लोकांना पुढे येण्याचा एक प्रकारच्या दृष्टिकोन यातून असल्याचे दिसून येते.

योजनेचा लाभ मिळवण्या करिता आवश्यक कागदपत्रे

मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळवण्याकरता काही कागदपत्रे आवश्यक असतात,खाली कागदपत्रे दिलेली आहे, जर ही कागदपत्रे उपलब्ध असतील तर अर्थातच योजनेचा लाभ मिळेल.

1.आधार कार्ड

2.पॅन कार्ड

3.उत्पन्नाचा दाखला

4.रहिवासी दाखला

5.राशन कार्ड

6.मोबाईल नंबर

7.ईमेल आयडी

8.बँक खातेचा तपशील

9.पासपोर्ट साईज फोटो

अशाप्रकारे वर सर्व कागदपत्रे बचत गटातील सदस्यांकडे उपलब्ध असतील तर मीनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेऊ शकतात.

मिनी ट्रॅक्टर योजनेचा अर्ज कुठे करावा व कसा करा?

मिनी ट्रॅक्टर योजनेचा अर्ज कुठे करावा वा हे आपण बघूया.

अर्ज कसा करावा याबाबत आपण बघणार असून ट्रॅक्टर योजनेचा अर्ज भरत असताना आपल्याला तो अर्ज करण्यासाठी संबंधित आपल्या जिल्ह्यातील, जिल्हा परिषद कार्यालय किंवा समाज कल्याण विभाग यांच्याकडे जाऊन अर्ज आणावा लागेल.जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयाकडे अनुसूचित जाती त्याचप्रमाणे जमाती यांच्या यांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य मीनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.

दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आत्ताच अर्ज करा

आणलेल्या अर्जामध्ये संपूर्ण खरी माहिती लिहून त्याचप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज जमा करायचा आहे. अशाप्रकारे तुमचा मिनी ट्रॅक्टर योजने अंतर्गत लाभ मिळवू शकतात.

Leave a Comment