90 टक्के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ, अर्ज प्रक्रिया सुरू | Mini Tractor Yojana 

समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना राबवली जाते, या योजनेच्या माध्यमातून 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना लाभ दिला जातो, अनेक नागरिकांची इच्छा असते की आपण ट्रॅक्टर खरेदी करावे परंतु, ट्रॅक्टर खरेदी करणे इतके पैसे उपलब्ध नसल्याने त्यांची इच्छा मोडावी लागते, परंतु समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आता एक अत्यंत महत्त्वाची योजना राबवली जाते, त्या योजनेचे नाव म्हणजे मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना होय या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 

 

समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना विविध जिल्ह्यांमध्ये राबवली जाते, विविध जील्ल्यांमध्ये योजना राबवत असताना अर्ज करण्याच्या सूचना सर्वसामान्यांना दिल्या जातात व आता समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे, मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत तब्बल सव्वातीन लाख रुपये पर्यंतचा लाभ लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

 

समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, व अर्ज करण्याची तारीख ही 10 ऑगस्ट शेवटची असून या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे त्यानंतर लाभार्थी निवड अगदी काही दिवसांमध्ये केली जाईल व सव्वा तीन लाखापर्यंत जमिनीवर अनुदान योजनेअंतर्गत अनुदान दिले जाईल. अशाप्रकारे तुम्ही जर मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, तसेच अर्ज करत असताना काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा अपलोड करावी लागतील.

 

बजाज कंपनीच्या माध्यमातून जगातील पहिली सीएनजी बाईक निघाली, महाराष्ट्रातील नागरिकांना खरेदी करताना येणार बाईक

Leave a Comment