मुद्रा लोन योजना अंतर्गत मिळवा 10 लाखांचे कर्ज; स्वतःचा व्यवसाय सुरू करा, अर्ज करा: Mudra Loan

अनेकांच्या मनात व्यवसाय करण्याची इच्छा असते, आपण हा व्यवसाय करावा असे त्यांना वाटते ,पण व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशाची गरज असते, व्यवसाय सुरू करण्या इतका पैसा उपलब्ध नसल्यामुळे नवीन व्यवसाय सुरु करणे शक्य होत नाही,परंतु आता हे शक्य होणार आहे; फक्त मुद्रा लोन योजनेमुळे, मुद्रा लोन योजनेचा लाभ अनेक लोकांनी घेतलेला आहे. तसेच ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल ते मुद्रा लोन योजनेचा अर्ज भरून मुद्रा लोन योजना अंतर्गत कर्ज मिळू शकतात.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा लाभ घ्या:

2015 मध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरू करण्यात आलेली होती,या योजनेअंतर्गत 10 लाखापर्यंतची कर्ज दिले जाते,ज्यांना व्यवसाय करायचा असेल,त्यांना या योजनेअंतर्गत दहा लोकांची कर्ज घेऊन व्यवसाय नवीन सुरू करता येतो; त्यामुळे ही योजना नवीन पिढीसाठी अत्यंत उपयोगकारक आहे.

मुद्रा लोन देणाऱ्या कंपन्या/एजन्सी

मुद्रा लोन योजना अंतर्गत दहा लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते सूक्ष्म उद्योग करण्यासाठी हे कर्ज दिले जाते हे कर्ज सरकारी बिगर कॉर्पोरेट तसेच बिगर कृषी/सूक्ष्म उद्योगांना कर्ज दिले जाते. मुद्रा लोन कर्ज प्रादेशिक ग्रामीण बँका लघुविनिमित्त बँका सूक्ष्म वित्त संस्था व्यवसायिक बँका नोन बुकिंग विथ कंपन्याकर्ज दिले जाते.

मुद्रा लोन योजनेचे कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता

मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्याकरिता काही आवश्यक पात्रता असाव्या लागतात, जर अर्ज करणारा व्यक्ती पूर्णपणे पात्र असेल तर अर्थातच मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते.

1. अर्ज करणारा भारतीय असावा.
2. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळते
3. कर्ज मिळवताना कर्जदाराची उत्पन्न किंवा संपत्ती दहा लाख रुपये असावी पर्यंतचे कर्ज मिळते.

अशाप्रकारे मुद्रा लोन योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरिता वरील पात्रता असणे आवश्यक आहे

मुद्रा लोन योजनेचे तीन प्रकार:

1). शिशु _. सूक्ष्म व्यवसाय ,छोटे व्यवसाय करण्याकरिता
छोटी आणि सूक्ष्मय व्यवसाय चालू करण्याकरता शिक्षण योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते मर्यादा 50 हजार रुपये आहे.

2) किशोर _ मध्यम व्यवसाय, कामासाठी
किशोर लोन योजनेअंतर्गत मध्यम व्यवसाय चालू करण्याकरता 50 हजार ते 5 लाखापर्यंत कर्ज दिली जाते

3) तरुण _वाणिज्यक  कामासाठी, मोठ्या कामासाठी
मोठा व्यवसाय चालू करायचा असेल तर 5 लाख ते10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते

वरील तीनही मुद्रा लोन योजनेच्या व्याजाचे दर 10 ते16 टक्के असते

मुद्रा लोन योजनेचा अर्ज कसा भरावा:

मुद्रा लोन योजनेचा अर्ज भरायचा असेल, तर तुम्ही दोन प्रकारे भरू शकता, ऑनलाइन पद्धतीने जवळच्या बँक शाखेमध्ये भेट देऊ शकता, बँकेमधून तुम्ही मुद्रा योजने करता अर्ज करून कर्ज मिळू शकता.त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज udyamimitra.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

मुद्रा लोन योजनेचा अर्ज भरण्याकरता आवश्यक कागदपत्रे

मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्याकरता काही आवश्यक  कागदपत्रांची आवश्यकता आहे, जर खालील प्रमाणे कागदपत्रे उपलब्ध असेल तर मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते.

1.आधार कार्ड
2.पॅन कार्ड
3.ड्रायव्हिंग लायसन्स
4.ओळखपत्र
5.जातीचा दाखला
6.पासपोर्ट साईज फोटो
7.अर्जदाराच्या नावाने प्रॉपर्टी असल्याचा पुरावा
8.अर्जदार जर अनुसूचित जाती जमाती मध्ये तसेच इतर मागासवर्ग अल्पसंख्यांक इत्यादी प्रवर्गामध्ये येत असेल तर त्याचा पुरावा
9. अर्जदाराला जर मशीन खरेदी करायची असेल तर खरेदी करायचे इतर वस्तूचे कोटेशन असणे आवश्यक आहे.
10. अर्जदाराला जीथून घेतली असेल त्या सामग्री पुरवणाऱ्याचे नाव, जो यंत्र विकत घेतला असेल, त्या यंत्राचे नाव त्याच बरोबर किंमत देखील यंत्राची सादर करावी लागते.
अर्जदाराने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी दिला जातो त्या पाच वर्षे कालावधीमध्ये  अर्जदार कर्ज फेडू शकतो.

अर्ज कसा भरायचा?

खाली सर्व माहितीनुसार जर अर्ज भरला तर अर्ज बरोबर पद्धतीने भरले जाईल, व जर तुम्ही सर्व पात्रता व कागदपत्रे असतील तर तुम्ही मुद्रा लोन योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतात. व कर्ज मिळू शकता.

1.अर्जदाराने अर्ज भरण्या साठी  udyamimitra.in या वेबसाईटवर जावे.

2. वेबसाईटवर गेल्यानंतर एक फॉर्म उडेल त्यामध्ये आपले संपूर्ण नाव टाका

3. अर्जदाराने अर्जदाराचा मोबाईल नंबर टाका

4. ई-मेल आयडी टाकावा

5. ईमेल आयडी टाकल्यानंतर खाली वर्णन असे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करा

6. वर्णन वर क्लिक केल्यानंतर मेनू पुढे येईल त्यामध्ये मुद्रा योजना हे ऑप्शन निवडावे

7. जतन या बटनावर क्लिक करा नंतर नंतर अर्जाचा तपशील पुढे येईल

8.कर्जाचा प्रकार निवडावा, खाते प्रकार निवडा कर्जाची रक्कम निवडावी.

9. कर्जाची शाखा निवडावी व कर्ज किती हवे आहे कर्जाची रक्कम टाकावी कर्जदाराचा खाते क्रमांक टाकावा.

10. त्यानंतर पडताळणी संकेतांक कोड येईल त्यामध्ये कॅपच्या कोड टाकून जतन करा या बटनावर क्लिक करावे

अशाप्रकारे अर्ज भरता येतो. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे जवळच्या बँकेमध्ये हा अर्ज जमा करायचा आहे,तुम्ही भरलेल्या अर्जाची छाननी होईल व त्यानंतर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की नाही हे कळेल व तुम्हाला मुद्रा लोन योजनेचा लाभ मिळेल.

Leave a Comment