प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस,ज्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न 15 हजारापेक्षा कमी आहे,अशांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीची इन्कम पंधरा हजारापेक्षा कमी असेल तो येण्याचा लाभार्थी बनू शकतो व प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ मिळू शकतो, प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गत अनेकांना लाभ मिळालेला आहे,त्याचप्रमाणे या मानधन योजनेअंतर्गत गरिबांना अर्थसहाय्य होणार असल्यामुळे Pradhanmantri Shram Yogi Yojana अत्यंत उपायकारक ठरणार आहे.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत मानधन मिळवा.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी इन्कम ही पंधरा हजारापेक्षा कमी असावी लागते. Mandhan योजनेअंतर्गत महिन्याला 3000 पेन्शन दिल्या जाते, त्याचप्रमाणे एका वर्षामध्ये 36000 होते. ही योजना अत्यंत लाभदायक असून अनेकांनी या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात केलेली आहे, या योजनेअंतर्गत अनेकांनी लाभ घेतलेला आहे, त्याचप्रमाणे अनेकांना या योजनेचा लाभ देखील मिळालेला असून या योजनेचा लाभ घेणे अत्यंत चांगले आहे,त्याचप्रमाणे शासनाने पुढील उद्दिष्टे साध्य करूनच या योजनेला पाठिंबा देऊन ही योजना राबविण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रधानमंत्री श्रम योगी योजनेअंतर्गत महिन्याला 3 हजार रुपये मिळवायचे असेल, तर पोस्ट पूर्ण वाचा व त्याप्रमाणे अर्ज वगैरे, कागदपत्रे भरा, Mandal Yojana अंतर्गत पेन्शन मिळवा.
10 पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट, आत्ताच अर्ज करा व टॅबलेट मिळवा
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन उद्दिष्टे pradhanmantri Shram Yogi Maandhan Yojana Maharashtra
असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना बुढाप्या मध्ये सहारा करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.या
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शन मुळे बुडाख्यामध्ये सर्व अन्नाची खाण्यापिण्याची सोय तसेच इतर सोयी सुविधा काळजी, इत्यादी सर्व या योजनेअंतर्गत होणार आहे.
त्याचप्रमाणे दुसऱ्यावर निर्भर न राहता स्वतः ची काळजी घेऊ शकणार आहे
म्हातारपणी औषधी, दवाखाने इतर सुविधा करण्यासाठी या योजनेचा तसेच त्या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शन चालू होणार आहे
या योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकणार नाही? तसेच या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही जाणून घ्या
कर्मचारी वर्गातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही, त्याचप्रमाणे त्यांना अर्ज भरून काही फायदा होणार नाही कारण त्यांना पुढे छान निघाल्यानंतर अर्जातून बेदफल करण्यात येईल कारण त्या अंतर्गत माहीत होते की हा अर्ज कोणाचा आहे काय आहे त्यामुळे कर्मचारी वर्गातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आहे.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ घेणार आहे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आहे.
आयकर विभागाचा लाभ घेणारे, यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
राष्ट्रीय कर्मचारी विम्याची सदस्य असलेले हे सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
महाराष्ट्र विहीर अनुदान योजने अंतर्गत, विहिरीसाठी मिळवा 4 लाख रुपये अनुदान, आत्ताच अर्ज करा
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत कोण कोण अर्ज करू शकतात? जाणून घ्या:
Pradhanmantri shram Yogi Yojana अंतर्गत पुढील काही पात्रता दिलेले आहे, त्या पात्रता जर अर्जदारांमध्ये असतील,तर या प्रधानमंत्री अंतर्गत यांना लाभ घेता येणार आहे
छोटे मोठे शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
ज्या मुजरांकडे जमीन नाही होतील लोकांच्या शेतामध्ये काम करतात त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळतो.
पशुपालन करणारे सुद्धा या योजनेअंतर्गत लागू शकतात.
चप्पल उद्योग करणारे, विणकाम करणारे, सफाई करणारे, घरेलू कामगार, फळ विक्रेते त्याचप्रमाणे इतरही काही जण यामध्ये पात्र होऊ शकतात, वेळ वाट्यांमध्ये काम करणारे,
किती पैसे भरावे लागेल?
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्याकरता पहिले पैसे जमा करावे लागतात ते किती करावे लागतात आणि कसे करावे लागतात हे पुढील प्रमाणे जाणून घेऊया
मंत्री प्रधानमंत्री माननीय अंतर्गत आपल्याला आपल्या वयाप्रमाणे योजनेमध्ये प्रवेश घ्यावा लागेल जर एखाद्याचे वय 18 वर्ष असेल तर त्याला महिन्याचे 55 रुपये प्रीमियम भरावे लागतात,कोणी जर चाळीस वर्षाची असेल तर त्याला येण्याची शंभर रुपये भरावे लागेल,
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत 55 रुपयापासून ते दोनशे रुपये पर्यंत प्रीमियम भरता येतो.
हा प्रीमियम लवर त्याला साठ वर्षापर्यंत भरावा लागतो.
साठ वर्षापर्यंत प्रीमियम भरल्यास साठ वर्षे झाल्यानंतर लाभार्थ्याला तीन हजार रुपये महिना म्हणजेच पेन्शन चालू होते. जर साठ वर्षानंतर लाभार्थ्याचा मृत्यू होत असेल,तर त्याच्या पेन्शनच्या 50% त्याच्या जीवन सध्याला दिला जातो
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे Required Document
प्रधानमंत्री ग्राम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक ती कागदपत्रे असावी लागतात.
आधार कार्ड
ओळखपत्र
बँक खात्याचे पासबुक
राहण्याच्या ठिकाणचा पत्ता
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे रजिस्ट्रेशन कसे करायचे?
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे रजिस्ट्रेशन करण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम गुगल वर जावे लागेल
ब्राउझर उघडावे लागेल त्यामध्ये pmsymअसे नाव टाका त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट उघडेल त्यातील पहिली वेबसाईट लेबर डॉट एस वाय एन डॉट इन ही दिसेल त्या वेबसाईटवर क्लिक करा.
त्यानंतर तुमची समोर भारत सरकारची वेबसाईट समोर येईल त्यामुळे दाखवलेले असेल की प्रधानमंत्री मानधन योजना असा फॉर्म दिसेल.
त्यानंतर तुमच्यासमोर Real Time Vounter या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला Click Here To Apply Now हे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करा
त्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसेल त्यामधील एक ऑप्शन self involvement या ऑप्शन वर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला तिथे मोबाईल नंबर टाकून प्रोसीड यावर क्लिक करा
नंतर तुम्हाला वरील कॅपच्या कोड दिला जाईल तो कॅपच्या कोड जशास तसा लिहून टाकावे.
त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री मानधन योजना या अगोदर क्लिक करा, नंतर तुम्हाला फॉर्म दिसेल, त्यात आधार नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी टाका त्यानंतर जिल्हा निवडा मग तालुका निवडा
कॅटेगिरी असेल त्यातील तुम्ही कॅटेगिरी निवडा, त्यात तुम्ही तुमचा व्यवसाय सुद्धा निवडू शकता किती ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन पैकी तुम्ही कोणताही व्यवसाय निवडू शकता. नंतर सबमिट बटन दाबा.
Generate OTP या बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येतो, नंतर व्हेरिफाय बटनावर क्लिक करा.
नंतर तुमच्या बँक डिटेल्स संबंधी माहिती भरावी लागेल संपूर्ण माहिती खरी भरा, आयएफएससी कोड सुद्धा टाकावा लागेल त्याचप्रमाणे बँक खाते क्रमांक त्याचप्रमाणे इतर माहिती सुद्धा भरावी लागेल ती भरा
verify बटनावर क्लिक करा. व नंतर सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा फॉर्म भरणे पूर्ण होईल.
त्यानंतर तुम्हाला प्रिंट बाऊंडेड हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित बँक खात्याची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर तुम्हाला प्रिंट आउट काढून फॉर्मची त्यावर सिग्नेचर करावी लागेल. अपलोड करावे लागेल.
त्यानंतर ज्यूस फाईल सिलेक्ट करून जे बी स्कॅनर क्लिक करा त्यानंतर pay you money हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा, योजनेचे सिलेक्शन करा व तुम्ही कधीही प्रिंट काढू शकता, त्यानंतर तुम्ही तुमचे कार्ड काढू शकता व जेव्हा तुमचे वय साठ वर्षाच्या वर जाईल तेव्हा तुम्हाला पेमेंट यायला सुरुवात होईल.