शासन अंतर्गत मुलींसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात. शासनांतर्गत उद्देश ठेवलेला असतो की मुलींनी शिक्षण घ्यावी त्याचप्रमाणे त्यांच्या भविष्यासाठी काही प्रमाणात राशीची सोय व्हावी. या करता शासनाअंतर्गत विविध योजना राबवल्या जात असतात. त्यामुळे या योजना जाणून घेणे व त्या योजनेचा फायदा घेणे एवढी झाली मुलीच्या पित्याला असणे आवश्यक आहे. कारण जेव्हा मुलीच्या पित्याला अशा योजनांची माहिती होईल, तेव्हाच मुलीचे पिता या योजनेअंतर्गत लाभ मिळवून, आपल्या मुलीच्या भविष्यासाठी काही प्रमाणात पैसे राखून ठेवेल.
याच प्रकारची एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे. बेटी पढाव बेटी पढाव याअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना राबविण्यात आलेली आहे. सुकन्या समृद्धी योजना ही एक स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे. त्या अंतर्गत मुलींना चांगल्या प्रकारचा फायदा होतो. Sukanya samriddhi Yojana मुलींसाठी अत्यंत चांगली योजना आहे.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीचे पालक आपल्या मुलीच्या शिक्षणाकरिता त्याचप्रमाणे तिच्या पुढील भवितव्या करता स्मॉल डिपॉझिट करू शकतात म्हणजेच काही प्रमाणात पैसे जमा करू शकतात.
जेव्हा मुलगी एकवीस वर्षाची होईल तेव्हा या मध्ये खूप जास्त प्रमाणात पैसे जमा झालेले असेल त्यामुळे 21 वर्षाची मुलगी झाल्यानंतर एक मोठी रक्कम तिला मिळेल व त्या अंतर्गत तुम्हाला कोणत्याही प्रकारची काम करता येईल किंवा मुलीच्या शिक्षणाकरिता त्याचप्रमाणे तिच्या लग्नात सुद्धा पैसे उपयोगाला येईल.
मुलगी लहान असतानाच या योजनेअंतर्गत काही थोड्या प्रमाणात पैसे भरून जेव्हा मुलगी मोठी होईल तेव्हा एक मोठ्या प्रमाणाचे रक्कम मुलीच्या पित्याला दिली जाईल.
किती वर्ष गुंतवणूक करता येणार?
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पंधरा वर्षे गुंतवणूक करता येते,जेव्हा मुलगी जन्म घेते तेव्हा त्याचप्रमाणे त्याच्या काही व दिवसानंतर सुद्धा सुकन्या समृद्धी योजनेचे खाते खोलून त्यामध्ये बचत टाकता येते, अशी बचत एकूण पंधरा वर्षे मुलीला काय येते व त्यामुळे मुलगी जेव्हा 21 वर्षाची होईल तेव्हा ही सर्व रक्कम देण्यात येईल.
पिठाची गिरणी व्यवसाय कसा सुरू करायचा?संपूर्ण माहिती येथे पहा
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत किती व्याजदर दिल्या जाते?
सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी राबविण्यात आलेली योजना आहे शासनांतर्गत ही योजना राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजनेचे अर्थातच व्याजदर खूप चांगले आहे,8.40 टक्के एवढा वेळ तर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दिला जातो.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कमी अडीचशे रुपयांपासून गुंतवणूक केल्या जाऊ शकते त्यापेक्षा खूप अधिकही करता येते गुंतवणूक, त्याचप्रमाणे आय करा मधून सुद्धा सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत वगळण्यात आलेले आहे.
जेव्हा मुलगी अठरा वर्षाची होईल तेव्हा तुम्ही एकूण रकमेच्या 50 टक्के रक्कम शिक्षणाकरिता काढू शकता. त्यामुळे शिक मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत होते असा उद्देश ठेवूनच मुलीचे वय अठरा वर्षे झाल्यानंतर पन्नास टक्के रक्कम मिळेल. परंतु संपूर्ण रक्कम काढता येणार नाही कारण मुलीचे वय 21 वर्षे झाल्यानंतरच संपूर्ण रक्कम दिल्या जाईल.
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश
केंद्रशासनाअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना चालू करण्यात आलेली आहे.
ही एक बचत योजना आहे त्याप्रमाणे केंद्र सरकार द्वारा स्थापित केलेली आहे.
मुली मोठ्या झाल्यानंतर त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवण्याकरिता या योजनेचा उद्देश आहे.
त्याचप्रमाणे शिक्षणाचा खर्च झाल्यानंतर मुलीचे
विवाहासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत पैसे काढता येते.
गाय गोटा अनुदान योजना महाराष्ट्र 2023, आत्ताच मिळवा गाईच्या गोठ्या करिता अनुदान, लगेच अर्ज करा
सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडताना काही अटी आहे त्या पाळाव्या लागतात.
1.सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडताना मुलीचे आई किंवा वडील हे खाते उघडू शकतात.
2. एका मुलीचे एकच खाते सुकन्या समजून घेणे अंतर्गत उघडता येणार आहे.
3. मुलीचे खाते उघडताना मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमीच असावे, दहा वर्षाच्या वर वय असेल तर खाते उघडता येणार नाही.
4. योजनेचे खाते उघडताना अडीचशे रुपये भरून खाते उघडता येते.
अशाप्रकारे खाते उघडताना वरील सर्व पात्रता असते आवश्यक आहे.
खाते उघडन्या करता आवश्यक कागदपत्रे
मुली संबंधी काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते कागदपत्रे असल्यास मुलीची आई किंवा मुलगी सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडू शकते.
मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
मुलीचे आधार कार्ड
मुलीच्या आई-वडिलां पैकी एकाचे आधार कार्ड
पॅन कार्ड
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते अशा प्रकारे काढा
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जर खाते काढायचे असेल तर जवळील पोस्टमध्ये जाऊन सुकन्या येऊन समृद्धी योजनेचे खाते काढून त्यामध्ये रक्कम जमा करता येईल.
खाते उघडताना फक्त 250 रुपयांमध्ये खाते उघडता येणार आहे,शेजारी बॅंकेस जवळ जाऊन सुद्धा सुकन्या समृद्धी योजना हे खाते काढू शकता. या योजनेअंतर्गत घरातील दोन मुलीचे खाते काढता येणार आहे.
अशाप्रकारे शासनांतर्गत मुलींसाठी अनेक योजना राबविल्या जात असतात, त्यातील एक योजना ही आपण बघितलेली आहे, ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना लाभ घेऊन मुलीचे वडील मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या लग्नासाठी पैसे गोळा करू शकतात, व ते सुद्धा हळूहळू कमी रक्कम जमा करून मुलीचे वय 21 वर्षे झाल्यानंतर एकदाच मोठी रक्कम दिली जाईल, त्यामुळे मुलीच्या वडिलांना कोणत्याही प्रकारची अडचण बसणार नाही.