10 पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट, आत्ताच अर्ज करा व टॅबलेट मिळवा | Tablet Yojana

शासना अंतर्गत विद्यार्थ्यांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात, याच उद्देश म्हणजे मुख्य विद्यार्थ्यांना पुढे नेऊन सुशिक्षित करणे व त्यांची पुढे वाटचाल करणे असा हा उद्देश असतो. त्याचप्रमाणे आता विद्यार्थ्यांना टॅबलेट मिळणार आहे. विद्यार्थी टॅबलेट योजना अंतर्गत अर्ज करून टॅबलेट मिळू शकतात. त्यामुळे ज्यांच्याकडे नसतील त्यांना या योजनेअंतर्गत चांगलाच फायदा होतो.

ऑनलाइन प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना टॅब दिला जातो, त्याच बरोबर डाटा दिला जातो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्यात येऊन बॅलन्स /6GB इंटरनेट डेटा दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचचे टेन्शन नसणार आहे, कारण या योजनेअंतर्गत सोबतच इंटरनेट डेटा सुद्धा दिला जातो.

महाज्योती अंतर्गत मिळणार फ्री टॅबलेट

आता दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट योजनेअंतर्गत टॅबलेट मिळणार, कारण महा ज्योती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकरिता मोफत टॅबलेट योजना राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट योजनेचा लाभ घेता येणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक काम पूर्ण होऊन त्याचप्रमाणे टॅबलेट सोबत एका दिवसाला 6 GB एवढा डाटा सुद्धा देण्यात येईल. त्यामुळे दहावी पास विद्यार्थ्यांना अंतर्गत खूप चांगला प्रतिसाद त्याप्रमाणे एक उत्तम संधी पुढे जाण्याकरिता मिळत आहे.

मोफत टॅबलेट मिळवण्याकरिता आवश्यक पात्रता

महाज्योती अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फ्री टॅबलेट योजनेचा लाभ मिळवण्याकरता दहावी पास विद्यार्थ्याला काही पात्रता असणे आवश्यक आहे, तर खालीलपैकी पात्रता असेल, तर अर्थातच विद्यार्थ्याला मोफत टॅबलेट योजनेचा लाभ मिळेल. त्यामुळे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

1.अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्रातील असावा.
2.मागासवर्गीय विद्यार्थी जातीमधील असावा
3.नॉन क्रिमीलेअर असणे आवश्यक आहे.
4.महत्वाची पात्रता म्हणजे जे विद्यार्थी 2023 मध्ये 5.दहावीची परीक्षा देत आहे त्याच विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.
6.9 वी ची गुणपत्रिका
7.10 वर्गाचे प्रवेश प्रमाणपत्र
8.विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा. विज्ञान शागीत प्रवेश नसेल तर अर्ज भरता येणार नाही व योजनेचा लाभ मिळणार नाही.

अशाप्रकारे विद्यार्थ्यांची अर्ज भरताना वरील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे यातील कोणतीही पात्रता नसेल, तर विद्यार्थी अर्ज भरू शकणार नाही, व त्याचप्रमाणे तरी टॅबलेट योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

शौचालय योजनेचा अर्ज कसा करायचा, त्याची पात्रता काय? आवश्यक कागदपत्रे, अर्थसहाय 12 हजार रुपये मिळवा, तसेच यादी चेक करा

अर्ज भरण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

अर्ज भरताना काही आवश्यक कागदपत्रे असावे लागते त्यामुळे खालील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

दहाव्या वर्गाची प्रवेश पत्र
नवव्या वर्गाची मार्कशीट
रहिवासी प्रमाणपत्र
आधार कार्ड
जातीचे प्रमाणपत्र
नॉन क्रिमीलेअर

अशाप्रकारे वरील सर्व कागदपत्रे जो विद्यार्थी अर्ज करत आहे, त्या विद्यार्थ्याजवळ असणे आवश्यक आहे, जर विद्यार्थ्या जवळही कागदपत्रे असतील तर विद्यार्थी अर्थातच अर्ज भरून मोफत टॅबलेट योजनेअंतर्गत लाभ मिळवू शकतो.

फ्री टॅबलेट योजनेच्या काही अटी

फ्री टॅबलेट योजनेचा लाभ मिळवण्याकरता काय अटी व शर्यती आहे, त्या लक्षात घेऊनच अर्ज भरावा लागेल, त्यामुळे काही अटी व शर्यती जाणून घेणे आवश्यक आहे.

ईमेल द्वारे फॉर्म पाठवता येणार नाही.
31 तारखेच्या आत फॉर्म भरावा लागेल.
ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरावा लागेल.
विद्यार्थ्यांनी अर्ज भरला असेल तर त्याचा रिझल्ट लागल्यानंतर दहावीची गुणपत्रिका, व सायन्सला ऍडमिशन घेतल्याची प्रवेश पावती मागण्यात येईल.

त्यामुळे काही अटी व शर्यती जाणून घेणे आवश्यक असल्यामुळे अटी व शर्यतीनुसार चालूच अर्ज भरावा लागेल व अटी व नियमांचे पालन करावे लागेल.

महाराष्ट्र विहीर अनुदान योजने अंतर्गत, विहिरीसाठी मिळवा 4 लाख रुपये अनुदान, आत्ताच अर्ज करा

अशाप्रकारे अर्ज भरावा

महा ज्योती अंतर्गत देत असलेल्या फ्री टॅबलेट योजने अंतर्गत लांभ मिळवण्याकरिता अर्ज भरावा लागेल, त्या अर्जाची संपूर्ण प्रोसेस आपण बघूया.

सर्वप्रथम आपल्याला महा ज्योती संकेतस्थळावर जावे लागेल.

नंतर तुमच्यासमोर संपूर्ण माहिती उघडेल.

खाली तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक असे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

नंतर एक ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर लगेच एक ओटीपी येणार आहे तो एक बॉक्स दिसेल त्या बॉक्स मध्ये टाका.

submit यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण फॉर्म उघडलेला दिसेल.

त्यानंतर तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी अप्लाय करायचा आहे म्हणजेच,JEE ,NEET हे ऑप्शन चुस करा

त्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव तसेच तुमच्या वडिलांची सुद्धा संपूर्ण नाव टाकावे लागेल. तुमच्या वडिलांचा व्यवसाय त्याचप्रमाणे तुमची कॅटेगिरी विचारले जाईल.

कॅटेगिरी निवडल्यानंतर तुमची जात काय आहे ते ऑप्शन येईल त्यातील जात निवडून तुम्ही तेथे noncreamy layer सिलेक्ट करा.

address विचारला जाईल त्यामध्ये पहिले तुम्हाला जिल्हा नंतर तालुका नंतर गाव असे सिलेक्ट करावे लागेल.save करून नेक्स्ट बटनावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही नववीत शिकत असलेल्या शाळेचे नाव व नववीत पडलेली गुण त्याचप्रमाणे कोणत्या बोर्ड अंतर्गत परीक्षा दिलेली आहे ते टाकायचे आहे. Ok बटनावर वर क्लिक करायचे आहे

अपलोड करणे साठी काही डॉक्युमेंट आवश्यक आहे.

तमाचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा

तुमची सही अपलोड करा

नव्या क्लासची मार्कशीट

दहावीचे हॉल तिकीट अपलोड करायचे आहे.

आधार कार्ड चा फोटो काढून सुद्धा आधार कार्ड अपलोड करावे लागेल.

कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा

नॉन क्रिमीलेअर चा फोटो काढून अपलोड करा.

डोमासेल सर्टिफिकेट

अशाप्रकारे वरील सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे अपलोड केल्यानंतर Save बटनावर क्लिक करा. व submit करा.

अशाप्रकारे होईल सर्व कागदपत्रे अपलोड करून त्याचप्रमाणे काही पात्रता लक्षात ठेवून काही अटींची व शर्यतीची पालन करून विद्यार्थी महाज्योती अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे.

Leave a Comment