पिठाची गिरणी व्यवसाय कसा सुरू करायचा? Flour mill business in Marathi

पिठाची गिरणी व्यवसाय कसा सुरू करायचा? Flour mill business in Marathi

मित्रांनो ग्रामीण तसेच निम शहरी व शहरी भागांमध्ये सर्वात प्रसिद्ध असलेला व अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा व्यवसाय म्हणजे पिठाची गिरणीचा व्यवसाय होय. आपल्याला असलेल्या मूलभूत गरजांपैकी अन्न ही एक महत्त्वाची गरज आहे आणि पिठाची गिरणी या व्यवसायात त्या मूलभूत गरजांचा समावेश असल्यामुळे हा व्यवसाय सर्वत्र असून या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात वाव आहे.   पिठाची … Read more