शौचालय योजनेचा अर्ज कसा करायचा, त्याची पात्रता काय? आवश्यक कागदपत्रे, अर्थसहाय 12 हजार रुपये मिळवा, तसेच यादी चेक करा Maharashtra Sauchalay Anudan Yojana Registration, Beneficiary

शौचालय योजनेचा अर्ज कसा करायचा, त्याची पात्रता काय? आवश्यक कागदपत्रे, अर्थसहाय 12 हजार रुपये मिळवा, तसेच यादी चेक करा Maharashtra Sauchalay Anudan Yojana Registration, Beneficiary

स्वच्छ अभियान अंतर्गत गावातील तसेच शहरातील गरिबांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12 हजार एवढी सहाय्यता राशी देण्यात येईल.त्याचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता किंवा काही अटी आहे त्या अटींना धरूनच या योजनेचा लाभ घेऊ शकता, त्यामुळे या सर्व अटींना धरून शौचालय अंतर्गत 12 हजार रुपये प्राप्त होऊ शकतात. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात Swachh Bharat Mission सरकारने … Read more