प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना अंतर्गत मिळवा, महिन्याला 3 हजार रुपये Pradhanmantri shram Yogi Yojana
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस,ज्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न 15 हजारापेक्षा कमी आहे,अशांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीची इन्कम पंधरा हजारापेक्षा कमी असेल तो येण्याचा लाभार्थी बनू शकतो व प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ मिळू शकतो, प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गत अनेकांना लाभ मिळालेला आहे,त्याचप्रमाणे या मानधन योजनेअंतर्गत गरिबांना … Read more