विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळवा लाभ, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, असा करा अर्ज Vidhva Pension Yojana Maharashtra

गरीब घरातील विधवा स्त्रिया ज्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे ज्यांना कोणाचाही आधार नाही, अशा अशा स्त्रियांसाठी शासना अंतर्गत एक योजना राबविण्यात आलेली आहे, ती योजना म्हणजे विधवा पेन्शन योजना आहे. विधवा पेन्शन योजनेअंतर्गत गरीब घरातील स्त्रियांना मिळू शकतो. या पेन्शनमुळे स्त्रियांना कोणत्याही कामासाठी किंवा घर खर्चासाठी किंवा कोणत्याही आपल्या मुलाबाळांना शिकवण्याकरता या योजनेअंतर्गत पेन्शन चालू करून लाभ घेता येतो, व या अंतर्गत स्त्रियांचे फायदे सुचवता येते.

विधवा पेन्शन योजना ही महाराष्ट्र शासना अंतर्गत चालू केलेली एक योजना आहे, या योजने ची सुरुवात 2020 मध्ये करण्यात आली. 2020 पासून अनेक स्त्रियांनी विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्याचप्रमाणे या पेन्शनमुळे आणि स्त्रियांनी आपली प्रगती सुद्धा केलेली आहे. कारण कोणत्या स्त्रिया या पेन्शन मिळत असल्यामुळे एखादा व्यवसाय चालू करतात किंवा आपल्या मुलाबाळांना शिकवू शकतात असे विविध फायदे या योजनेअंतर्गत होतात.

विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्याकरता वयोमर्यादा

महाराष्ट्र शासना अंतर्गत वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे, त्यामध्ये 18 वर्षावरील महिलांना विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे वयोमर्यादा ही 65 वर्षापर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे महिलांनी अठरा वर्षाच्या वरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, व पेन्शन सुरू करता येणार आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या महिलेचे वय अठरा वर्षाच्या वर असावे व 65 वर्षाच्या आत, तरच महिला विधवा पेन्शन योजनेअंतर्गत लाभ मिळू शकते.

कन्या सुमंगल योजने अंतर्गत मिळवा 15000रू लाभ

विधवा पेन्शन योजनेअंतर्गत किती मिळणार पेन्शन?

 

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र मध्ये राबवण्यात येत असल्यामुळे अनेक विधवा महिलांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला आहे, त्याचप्रमाणे या विधवा पेन्शन योजना अंतर्गत विधवा महिलांना त्याचप्रमाणे त्या घरी कुटुंबातील असतील, तर त्यांना विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो.

vidhva pension Yojana Maharashtra अंतर्गत महिलांना 600 रुपये टेन्शन मिळेल. त्याचबरोबर ज्या विधवा विधवा महिलांना मुले असेल त्या विधवा महिला दरमहा 900 रुपये मिळेल. अशा प्रकारे ती महिला 900 रुपये प्राप्त करू शकेल.

ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ते सुद्धा महिन्याला, दर महिन्याला नऊशे रुपये किंवा सहाशे रुपये अशाप्रकारे दर महिन्याला बँक खात्यामध्ये पेन्शन येणार आहे.

 विधवा पेन्शन योजनेचा उद्देश vidhva pension Yojana Maharashtra

Maharashtra शासन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विधवा पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील गरीब व असहाय्य विधवा महिलांना स्वावलंबी बनविण्याचा मुख्य उद्देश शासना अंतर्गत पुढे ठेवूनच ही योजना राबविण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिला स्वावलंबी बनेल,व पुढील वाटचाल करुन आपल्या मुलाबाळांना शिकवू शकेल,हा या योजनेचा उद्देश आहे.

महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर महिला विधवा होते, व नंतर तिच्या खाण्या पिण्याची त्याचप्रमाणे मुलाबाळांची काळजी घेणारा कोणी नसते,त्यामुळे त्या महिलांना स्वावलंबी बनून त्यांची स्थिती चांगली बनवण्याकरता ही योजना राबविण्यात आलेली आहे.

जर विधवा महिलेला मुलगा असेल तर त्या मुलाचे वय 25 वर्षे एवढे होईपर्यंत शासनांतर्गत पेन्शन चालू राहणार आहे.

जर मितवा महिला मुलगी असेल तर त्या विधवा महिलेची पेन्शन 65 वर्षे होईपर्यंत चालूच असणार आहे.

अशा प्रकारे होईल उद्दिष्ट पुढे ठेवण्यासाठी पेन्शन योजना राबविण्यात आलेली आहे.

शौचालय योजनेचा अर्ज कसा करायचा, त्याची पात्रता काय? आवश्यक कागदपत्रे, अर्थसहाय 12 हजार रुपये मिळवा, तसेच यादी चेक करा 

विधवा पेंशन योजना पात्रता

अर्ज करणारी महिला महाराष्ट्रातील असावी.

महिलेचे कौटुंबिक उत्पन्न 21 हजारापेक्षा कमी असावे.

अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 65 वर्षापेक्षा कमी असावे.

सर्व विधवा महिला या योजनेत करता काही करू शकतात.

अर्ज करणाऱ्या महिलेकडे बँकेचे खाते असावे व बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंग असणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे वरील सर्व पात्रता विधवा महिलांच्या असतील तर अर्थातच हिरवा महिला टेन्शन मिळू शकतात. त्यामुळे वरील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे.

 

अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

 

आधार कार्ड

मतदान कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

जन्म प्रमाणपत्र

वार्षिक उत्पन्न

बँक पासबुक तपशील

मोबाईल नंबर

पासपोर्ट साईज फोटो

महिन्याच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र

 

अर्ज कसा व कुठे भरावा?

 

विज्ञान महिलेला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम जवळील तलाठी कार्यालयामध्ये किंवा जिल्हाधिकार्यालया मध्ये जावे, तिथे तुम्हाला एक अर्ज दिल जाईल, तो अर्ज तुम्हाला कार्यालयामध्ये भेटल्यानंतर संपूर्ण माहिती त्यामध्ये लिहायची आहे संपूर्ण माहिती खरी असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे काही डॉक्युमेंट्स भरलेला अर्ज तलाठी ऑफिस मध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन द्यावा. अर्ज भरलेली महिना वहिनी करता पात्र आहे की नाही हे नंतर कळेल माझी महिला पात्र असेल त्या महिलेला दरमहा पेन्शन येणे सुरू होईल होती पेन्शन थेट महिलेच्या खात्यामध्ये जमा होईल.

अशाप्रकारे विधवा पेंशन योजना महाराष्ट्र शासनांतर्गत रविण्यात आलेले आहे. वरील सर्व माहिती वाचून तुम्ही विधवा पेन्शन योजने करिता अर्ज भरून लाभ घेऊ शकता.

Leave a Comment