About Us

नमस्कार मित्रांनो मराठी स्टार्टअप (Marathi Startup) या ब्लॉग वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे, या वेबसाईट वर आपण शेतकरी बांधवांना विविध योजनांची माहिती, तसेच जे नवीन शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञान येणार यांची माहिती त्याच बरोबर शेतकऱ्यांसाठी असणारे महत्त्वाचे अपडेट आपण या ब्लॉग वेबसाईट वर जाऊन घेणार आहोत.

मराठी स्टार्टअप हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्म वर, शेती, योजना, तंत्रज्ञान त्याच बरोबर कृषी न्यूज, हवामान अपडेट उपलब्ध होणार आहेत.

या वेबसाईट वरील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटेल, तुमच्या साठी ही माहिती महत्वाची असेल, तुम्ही https://marathistartup.com/ ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.