सीएनजी पंप डीलरशिप कशी मिळवायची? How to get CNG Pump Dealership
मित्रांनो सीएनजी पंप फ्रेंचाईजी किंवा डिस्ट्रीब्यूटर शिप किंवा डीलरशिप मिळवण्याची प्रक्रिया काय आहे? सीएनजी पंप डीलरशिप करिता येणारा खर्च तसेच सीएनजी पंप डीलरशिप मिळण्याकरिता लागणारी कागदपत्रे अर्ज प्रक्रिया How to get CNG Pump Dealership याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो देशातील Gas तसेच cng व पेट्रोल हे देशातील केंद्र शासनाच्या … Read more