BSNLच्या या प्लॅनमध्ये मिळणार ग्राहकांना 2 GB डाटासह अनलिमिटेड कॉलिंग 28 दिवसांसाठी | BSNL Plan 

गेल्या काही दिवसांमध्ये रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांनी बदल केलेले आहे, म्हणजेच मोठ्या संख्येने कंपन्यांनी प्लान वाढवलेले आहे, म्हणजेच आता ग्राहकांना रिचार्ज करताना प्लॅन साठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे, परंतु ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे बीएसएनएलच्या 28 दिवसाच्या प्लान साठी दोन जीबी डाटा व अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा मिळणार आहे त्यामुळे हा प्लॅन कोणता आहे किती रुपयांचा आहे तसेच बीएसएनएलचे इतर प्लॅन सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न खालील प्रमाणे करूयात. 

 

मागील काही दिवसात एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोन, आयडिया या सर्व कंपन्यांनी आपल्या रिचार्ज च्या किमती वाढवलेल्या आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना आता रिचार्ज करतेवेळी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजून प्लॅन उपलब्ध करून घ्यावा लागणार आहे, त्यामुळे आता ज्या ग्राहकांना नवीन वाढलेले रिचार्ज दर परवडत नसतील तर बीएसएनएलने अत्यंत लाभदायक असा प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे, व तो प्लान अगदी ग्राहकांच्या बजेटमध्ये सुद्धा बसणारा आहे.

 

बीएसएनएल ने उपलब्ध करून दिलेला 187 रुपयांचा प्लान 28 दिवसासाठीचा आहे, दिवसभरासाठी शंभर एसएमएस सुद्धा यामध्ये उपलब्ध असतील तसेच दीड जीबी डाटा प्रति दिवस उपलब्ध होईल. बीएसएनएल चा 186 रुपयाचा प्लॅन 28 दिवसासाठी चा असून नेटवर्क मोफत कॉलिंग सुविधा प्राप्त करून देते, शंभर एसएमएस व एक जीबी डाटा यामध्ये उपलब्ध होईल. 30 दिवसाचा असलेला 199 रुपयाचा प्लॅन त्यामध्ये 30 दिवसांसाठी प्रतिदिन दोन जीबी डेटा मिळेल, शंभर एसेमेस व नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा उपलब्ध होईल. अशाप्रकारे उत्तम असलेले हे बीएसएनएलचे प्लॅन ग्राहकांसाठी अत्यंत बजेटमध्ये व अत्यंत उपयोगी ठरू शकतात.

 

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत अर्ज सुरू, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार एक रकमी 3 हजार रुपयांची रक्कम

Leave a Comment