सोन्याच्या दरासह चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने चांदीचे दर एवढ्या रुपयांनी वाढले | Gold Silver Rate

सोन्या चांदीच्या दरावर मोठ्या संख्येने नागरिकांचे लक्ष असते कारण अनेक नागरिक पैशाची एक प्रकारे गुंतवणूक म्हणून सोने चांदी खरेदी करून ठेवतात, व भविष्यामध्ये दर वाढेल, व विक्री केल्याने आपल्याला चांगला फायदा होईल अशा पद्धतीने अपेक्षा ठेवून सोन, चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, सोने चांदीच्या दरामध्ये दररोज चढउतार होताना दिसतात, परंतु सोन्याला आज विविध ठिकाणी चांगला दर मिळताना दिसतो, म्हणजे सोने-चांदीच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे. 

 

24 कॅरेटच्या दहा ग्रॅम सोन्याला मिळालेला दर हा 72 हजार 700 रुपये एवढा मिळालेला आहे म्हणजे पूर्वीच्या असणाऱ्या दरामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली दिसते, तर चांदी दाराचा विचार करायचा झाल्यास चांदीला पूर्वी मिळालेल्या दर 90 हजार 500 रुपये एवढा प्रति किलो प्रमाणे होता, परंतु आता यात वाढ झालेली असून 92 हजार 400 रुपये एवढा प्रति किलो चांदीला दर मिळत आहे.

 

जास्तीत जास्त 22 कॅरेट सोने खरेदी केले जाते व त्यांचे दागिने सुद्धा केले जातात याचे मुख्य कारण म्हणजेच 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के एवढे शुद्ध आहे त्यामुळे हे सोनी नरम असते व त्यामुळे त्यांचा जास्त वापर केला जात नाही व जास्तीत जास्त 22 कॅरेटचे सोने वापरले जातात त्यामुळे तुम्हाला कळलेलेच असेल की यात काय फरक आहे, तसेच 22 करायचे सोनी बनवताना त्यामध्ये विविध प्रकारच्या धातूंचा वापर केला जातो.

 

22 कॅरेट सोन्याला दहा ग्रॅम प्रमाणे पुणे येथे मिळालेला दर 66 हजार 523 रुपये एवढा मिळालेला आहे, तर 24 कॅरेटच्या सोन्याचा दर 72 हजार 570 रुपये एवढा मिळालेला आहे, 22 कॅरेट सोन्याला दहा ग्रॅम नुसार मुंबई या ठिकाणी 66 हजार 523 रुपये एवढा दर मिळाला तर दहा ग्रॅम नुसार 24 कॅरेटच्या सोन्याला 72 हजार 570 रुपये एवढा दर मिळालेला आहे, तर इतर ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा दर सोन्याला मिळालेला आहे.

 

70 वर्षांपुढील वृद्धांना मिळणार आयुष्यमान योजने अंतर्गत मोफत उपचार, जाणून घ्या लाभ कसा मिळवायचा? 

Leave a Comment