सोने चांदीच्या दरात घसरण, बघा काय मिळतोय सोने व चांदीला दर | Sone Chandi Dar 

देशातील सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी कारण सोने चांदीच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे, अनेक नागरिक सोने व चांदीचे दर कधी कमी होणार याच्या प्रतीक्षेमध्ये असतात व अशाच नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून सोन्याच्या व चांदीच्या दरामध्ये थोड्या प्रमाणात घसरन झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी सध्याच्या स्थितीची अत्यंत आनंददायी बातमी आहे, सोन्याच्या दरामध्ये जवळपास दीडशे रुपयांची घसरन झाली आहे त्यासह चांदीच्या दरातही काही प्रमाणात घसरून झालेली आहे.

 

अनेकांना प्रश्न पडतो की सोनेचे दर वेगवेगळे प्रमाणात का दाखविले जातात सोने खरेदी करत असताना सोनार ग्राहकांना दर सांगतो तेव्हा शक्यतो सर्वजण 22 कॅरेट सोने खरेदी करतात परंतु सर्वात जास्त असणारा दर हा 24 कॅरेट सोन्याचा असतो परंतु 24 कॅरेटच्या सोन्याचे दागिने टिकत नसल्याने 22 कॅरेट सोनी ग्राहकांना खरेदी करावे लागते, 72 हजार 664 एवढा 24 कॅरेट सोन्याला दर मिळत आहे, त्यासोबत इतरही म्हणजे 22 व 23 कॅरेट सोन्याला काय दर मिळतो आहे हे सुद्धा बघूया.

 

995 टक्के शुद्ध असलेले सोने म्हणजे 23 कॅरेटचे सोने होय, या सोन्याला मिळत असलेला दर 72 हजार 373 रुपये एवढा मिळत आहे, त्याचबरोबर 22 सोन्याच्या दराचा विचार करायचा झाला तर मिळत असलेला दर प्रती दहा ग्रॅम नुसार दर 66560 रुपये एवढा मिळत आहे, अशाप्रकारे सोन्याच्या दारामध्ये घसरण झालेली आहे, त्याचबरोबर चांदीच्या दर तीनशे रुपये घसरल्याचे चित्र आहे.

 

चांदीला मिळत असलेला दर 91 हजार 827 रुपये एवढा चांदीला दर मिळत आहे, अशाप्रकारे सोने व चांदीचे दर थोड्या प्रमाणात घसरलेले आहे, त्यामुळे ग्राहकांच्या मनामध्ये आनंद मावेनासा झालेला असून मोठ्या प्रमाणात ग्राहक सोने-चांदीची खरेदी करत आहेत, अशा प्रकारे ग्राहकांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी असून त्यांना सतर्क करणारी ही बातमी आहे.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, 1 लाखा पासुन ते 25 लाखापर्यंतची मदत

Leave a Comment