देशामध्ये असे अनेक नागरिक आहे की जे आपल्या पैशाची गुंतवणूक म्हणून सोने चांदी खरेदी करतात व अशाच नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजेच सोने-चांदीच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सोन्या-चांदीला काय दर मिळतो आहे? तसेच दर सर्वसामान्यांना परवडणारा आहे की नाही, अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या किमतीमध्ये थोड्या प्रमाणात बदल होत आहेत, कधी सोन्याच्या किमती घसरतात तर कधी वाढतात त्यामुळे सर्वसामान्यांना नेमके सोन्याचे दर व चांदीचे दर काय चालू आहे याची माहिती असणे आवश्यक आहे, कारण सोन्याचे दर कमी झाले असता अनेक ग्राहक सोने खरेदी करतात व अशा स्थितीत त्यांना सोन्याच्या दराची अपडेट मिळवणे गरजेचे आहे.
24 कॅरेटच्या सोन्याला प्रति दहा ग्रॅम नुसार मिळत असलेला दर 73540 रुपये एवढा मिळालेला आहे. अशा प्रकारचे दर सोन्याचे होते परंतु चांदीला मिळत असलेला प्रति किलो नुसार चा दर 93 हजार 220 रुपये एवढा बघायला मिळाला अशाप्रकारे सोने-चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसते.
अनेकांना प्रश्न पडतो की सोन्याचे दर विविध कॅरेट नुसार वेगवेगळे का असतात व याचे मुख्य कारण काय आहे कारण 24 कॅरेटचे सोने हे 99% शुद्ध म्हणजे जास्तीत जास्त शुद्ध असणारे सोने आहे परंतु हे सोने नरम असल्याने याची दागिने टिकत नाही व त्यामुळे ग्राहक 22 कॅरेटचे सोने विकत घेतो व अशाच सोन्याचा दर 24 कॅरेटच्या सोन्यापेक्षा वेगळा असतो. अशाप्रकारे सर्वसामान्य ग्राहकांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजेच वरील प्रमाणे सोने-चांदीला दर मिळतो आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप, दुधाळ जनावर गट पुरवठा योजनेअंतर्गत लगेच अर्ज करा