कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज मोबाईल वरून भरण्याची संपूर्ण प्रोसेस, लगेच अर्ज करा | Kanda Chal Anudan Yojana 

शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात व त्यातीलच महाडीबीटी फार्मर अंतर्गत राबविण्यात येत असलेली एक योजना म्हणजे, कांदा चाळ अनुदान योजना (Kanda Chal Anudan Yojana) होय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तर्फे कांद्याची साठवनुक् योग्य प्रकारे करण्यात येते व ज्या वेळेस कांद्याला चांगला हवेसा भाव मिळेल अशा वेळेस कांद्याची विक्री करण्यात येते यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात कांदा विकण्याची गरज शेतकऱ्यांवर पडत नाही.

महाडीबीटी फार्मर्स स्कीम पोर्टल अंतर्गत कांदा चाळीसाठी अनुदान देण्यात येते व, कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज महाडीबीटी पोर्टल वर जाऊन कशा पद्धतीने करायचा? या संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्यावरून शेतकरी कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज आपल्या मोबाईलवरून सुद्धा सहजरीत्या करू शकतात.

कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने

 

  • त्यानंतर आधार कार्ड नंबर वगैरे टाकून लॉगिन करावे. अर्ज करा हे ऑप्शन निवडून फलोत्पादनच्या बाबी निवडा ह्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे निवडा. त्यामध्ये कांदा चाळ ही बाब निवडा.
  • त्यानंतर कांदा चाळीची क्षमता निवडून जतन करा या ऑप्शन वर क्लिक करा, मुख्यपृष्ठावर तुम्हाला रीडायरेक्ट करण्यात येईल त्यानंतर अर्ज करा हे ऑप्शन पुन्हा एकदा निवडावे.
  • त्यानंतर योजनेच्या अटी शर्ती मला मान्य आहेत हे निवडा, व अर्ज सादर करा वर क्लिक करून, तुमचा अर्ज सबमिट होईल. त्यानंतर तुम्हाला 23 रुपये 50 पैसे एवढे पेमेंट करावे लागेल.

 

शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात एवढ्या रुपयांची घसरण

कांदा चाळ योजना अर्ज करण्याची वेबसाईट येथे पहा

Leave a Comment