नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आले का! घरबसल्या मोबाईल वरून फक्त दोन मिनिटात! | Namo Shetkari Yojana

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत असलेल्या संपूर्ण पात्र, लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ देण्यात येते, नमो शेतकरी योजनेचा आतापर्यंत पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे व दुसरा हप्ता सुद्धा येत्या काही दिवसातच वितरित करण्यात येईल.

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करताना शासना अंतर्गत सांगण्यात येईल व त्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम 2 हजार रुपयांची जमा करण्यात येते, आतापर्यंत दोन हजार रुपयाचा पहिला हप्ता वितरित झाल्याने शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपयांचे स्टेटस कशा पद्धतीने चेक करावे हा मोठा प्रश्न पडतो त्यामुळे शेतकरी महासंघ निधी योजनेचे स्टेटस चेक करण्याची प्रोसेस खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. त्यावरून शेतकऱ्यांना स्टेटस चेक करता येणार.

नमो शेतकरी योजनेचे स्टेटस खालील प्रमाणे चेक करा

  • शेतकऱ्यांनो नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचे स्टेटस तुम्हाला घरबसल्या मोबाईल वरून सुद्धा बघता येईल त्यासाठी कोणत्याही csc सेंटरवर अथवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही.
  • त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन देण्यात येणार त्यामध्ये मोबाईल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर यापैकी मोबाईल नंबर या डॉट वर क्लिक करून खाली दिलेल्या बॉक्समध्ये मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.
  • त्यानंतर नोंदणी क्रमांक या डॉट वर क्लिक करून नोंदणी क्रमांक प्रविष्ट करावा.
  • खाली पुढचा बॉक्स देण्यात येईल तो कॅपच्या कोड एमटी बॉक्स मध्ये टाकावा. अशी संपूर्ण माहिती भरल्यानंतर गेट डाटा यावर क्लिक करा.
  • गेट डाटा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर नमो शेतकरी योजनेचे स्टेटस तुमच्यासमोर ओपन होईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आले का! घरबसल्या मोबाईल वरून फक्त दोन मिनिटात! | Namo Shetkari Yojana

पी एम किसान योजनेचा हप्ता, पिक विमा व इतर अनुदान शेतकऱ्यांच्या या खात्यात जमा होणार, आत्ताच मोबाईल वरून चेक करा

Leave a Comment