शेतकऱ्यांना मिळणार नॅनो खतासाठी 50% एवढे अनुदान बघा कोणती आहे ही नविन योजना | Khat Anudan 

देशामध्ये शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीच्या विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यामध्ये एक प्रकारे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व्हावे एक प्रकारची मदत उपलब्ध व्हावी हाच मुख्य उद्देश असतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची काळजी घेण्याच्या उद्देशाने व शेतकऱ्यांचे भविष्य म्हणजे शेतीवर अवलंबून असणारे भविष्य चांगले व्हावे त्यांच्या खर्चामध्ये बचत व्हावी यासाठीची एक योजना राबवली गेलेली आहे, त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नॅनो खतासाठी 50 टक्के एवढे अनुदान योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.

 

दिवसेंदिवस शेतीमध्ये खतांचा वापर वाढत चाललेला आहे, याचा उद्देश म्हणजे शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन मिळावे याचा प्रयत्न करतात, परंतु जास्त अधिक खताचा वापर केल्याने हवा पाणी तसेच जमीन सुद्धा प्रदूषित होण्याची शक्यता असते प्रदूषित जमीन होऊ नये व पुढील येणाऱ्या काळामध्ये जमिनीतील सुपीकता नष्ट होऊ नये याकरिता खतांचा वापर न करता नॅनो खतांचा वापर करावा, या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून पन्नास टक्के एवढे अनुदान नॅनो खतासाठी दिले जाणार आहे.

 

नॅनो खतावर या योजनेअंतर्गत 50 टक्के एवढे अनुदान दिले जाईल, त्या महत्वपूर्ण योजनेचे नाव AGR-2 अशी आहे. सहकारी कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत खतांमुळे होणारे मृदेवरील म्हणजे जमिनीवरील परिणाम ओळखून शेतकऱ्यांनी खताऐवजी नॅनो खतांचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरणार, अशा प्रकारची एक मोहीम सुद्धा राबवली जाणार आहे. अशा प्रकारच्या विविध प्रयत्नांमधून शेतकऱ्यांना न्यानो खताचे महत्व समजून खत वापरणे कमी होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

शेतकऱ्यांसाठीची ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण, अनेक शेतकरी न्यानो युरियाचा वगैरे वापर करतात परंतु आता अनेकांना खताची माहिती झालेली असेल तर नॅनो खताचाही वापर शेतकरी करतील तसेच AGR-2 योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के एवढे अनुदान नॅनो खतासाठी दिले जाईल.

 

70 वर्षांपुढील वृद्धांना मिळणार आयुष्यमान योजने अंतर्गत मोफत उपचार, जाणून घ्या लाभ कसा मिळवायचा?

Leave a Comment