लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना या चुका करू नका अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही | Ladaki Bahin Yojana 

राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे, गेल्या काही दिवसापासून म्हणजेच एक जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत असलेले अर्ज प्रक्रिया चालू झालेली असून राज्यातील मोठ्या संख्येने महिला योजनेच्या माध्यमातून अर्ज करत आहेत, योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या ज्याच्याकडे देण्यात आलेल्या होत्या परंतु यावर सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांनी आक्षेप केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण असलेल्या अ आलेटी काढून टाकण्यात आलेला आहे, परंतु जर काही प्रकारच्या चुका लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना महिलांनी केल्या तर त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज रद्द सुद्धा केला जाऊ शकतो. 

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत विविध अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये महिला विवाहित असणे तसेच त्यामुळे निगडी जन्म प्रमाणपत्र अथवा अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध असणे यासह च दाखला सुद्धा उपलब्ध असावा लागत होता परंतु या दोन गोष्टींमध्ये आता महत्त्वाचे बदल करण्यात आलेले असून आधीवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला ऐवजी इतर काही कागदपत्रे सुद्धा जोडली तरी चालणार आहे तसेच कुटुंबातील एक महिला व एक 21 वर्षांवरील मुलगी सुद्धा योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.

 

माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज करत असताना महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावी व अर्ज करत असताना आधार कार्ड मतदान कार्ड म्हणजेच ओळखेच्या तत्त्वावर इतर सर्व कागदपत्रांपैकी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड वापरल्या जाऊ शकते यासह रेशन कार्ड व बँक खाते पुस्तक अशा कागदपत्रांवरून सुद्धा लाडकी बहिन अंतर्गत अर्ज केला जाऊ शकतो.

 

अर्ज करत असताना अर्ज सुद्धा अत्यंत सोपा आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे तसेच काही आवश्यक कागदपत्रे यापैकी अर्जदाराकडे उपलब्ध नसतील तर ती काढून घ्यावी उपलब्ध करून घ्यावी नंतरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी अपूर्ण कागदपत्रामुळे अर्जदार महिलेचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची तारीख ऑगस्ट महिना संपूर्ण असल्याने म्हणजेच संपूर्ण ऑगस्ट महिनाभर अर्ज करता येईल त्यामुळे महिलांना अर्ज करण्यास वेळ आहे. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून घेऊन त्यासह अर्ज भरावा.

 

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आज पासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपये पर्यंतचा लाभ 

Leave a Comment