महाडीबीटीच्या योजनांची लॉटरी लागली, तुम्हाला मेसेज आला का? 7 दिवसात कागदपत्रे अपलोड करावी लागणार | Mahadbt Farmer Lottery

महाडीबीटीचे माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, योजनांसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी अर्ज करतात, ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी च्या माध्यमातून अर्ज केलेले होते यातील सोडत यादी लागलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी सात दिवसांच्या कालावधीमध्ये आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. महाडीबीटी ची लॉटरी लागली असून अगदी काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांक वर महाडीबीटी च्या योजनेत निवड झाली असल्याचा मेसेज पाठवला जाईल, तर काही शेतकऱ्यांना मेसेज आलेला असेल. 

 

महाडीबीटीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेला असेल असा योजने मध्ये तुमचे निवड झाली असेल तर अगदी पुढील सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी तसेच ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे अशी यादी कृषी विभागाच्या माध्यमातून पोर्टलवर पाठवण्यात आलेली आहे.

 

महाडीबीटीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यामुळेच शेतकऱ्यांची निवड कोणत्या योजनेसाठी झालेली आहे म्हणजेच शेतकऱ्यांनी कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला होता त्यानुसार विविध योजनांसाठी विविध प्रकारची कागदपत्रे अपलोड करावी लागणार असल्याने, तुम्ही भरलेल्या अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील, यातील मुख्य बाब म्हणजे शेतकऱ्यांनी जर सात दिवसाच्या कालावधीमध्ये कागदपत्रे अपलोड केली नाही तर शेतकऱ्यांचा अर्ज रद्द केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

 

राज्यात सुरू होणार लाडकी बहिण योजना, या महिलांना मिळणार 1500 रुपये दर महा!

Leave a Comment